अंडर १९ वर्ल्ड कप २०१८: द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताला चौथ्यांदा विश्वविजेता बनवणारे ५ बिनीचे शिलेदार
प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील प्रमुख पाच बिनीचे शिलेदार या विजयाचे शिल्पकार ठरले.
Feb 3, 2018, 02:23 PM ISTज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.
Jan 29, 2018, 03:29 PM ISTIPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त
अंडर १९ विश्वचषकात १४९ किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या, कमलेश नागरकोटीचा जलवा आयपीएल लीलावात दिसून आला.
Jan 27, 2018, 07:12 PM ISTभारतीय सैनिकाच्या मुलाच्या गोलंदाजीने सर्व जग हैराण
टीम इंडिया ही वेगवान गोलंदाजीत नेहमीच कमकुवत ठरली आहे. भारत कधीही यामध्ये त्याची ओळख नाही बनवू शकला. पण आता परिस्थिती बदलत आहे. युवा पिढी आता वेगवान गोलंदाजीमध्ये जगाच्या समोर स्वत:चं टॅलेन्ट ठेवत आहे.
Jan 23, 2018, 11:40 AM IST149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या.
Jan 16, 2018, 12:40 PM IST149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी
Jan 16, 2018, 12:09 PM ISTया खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.
Jan 15, 2018, 08:10 PM IST