149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी

Jan 16, 2018, 12:23 PM IST
1/8

  कमलेश नागरकोटी : जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.   त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला 

2/8

आरपी सिंह : आर पी सिंग याने ताशी १४७ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.  हा चेंडू त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये टाकला होता. 

3/8

एस श्रीसंत :  एस श्रीसंत याने एकदा १४९ च्या वेगाने चेंडू टाकला होता.  २७ टेस्टमध्ये त्याने ८७ विकेट पटकावल्या होत्या. 

4/8

आशीष नेहरा :  आशीष नेहराने डर्बनमध्ये झिम्बाव्बे विरोधात १४९.७ च्या वेगाने वनडेमध्ये चेंडू टाकला होता. 

5/8

उमेश यादव : उमेश यादव याने २०१२ मध्ये श्रीलंका विरोधात १५२.५ किमी वेगाने चेंडू टाकला होता. 

6/8

वरुण एरॉन : वरूण एरॉन २०१४ मध्ये श्रीलंका विरूद्ध १५२.५ किमी वेगाने जलद चेंडू फेकला होता. 

7/8

इशांत शर्मा : इशांत शर्मा याने २००८मध्ये पहिल्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात १५२.६ किमी वेगाने चेंडू फेकला होता. 

8/8

जवागल श्रीनाथ : कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाच्या तेज गती गोलंदाजीची जबाबदारी श्रीनाथ याने आपल्या खांद्यावर घेतली.  जवागल श्रीनाथ याने पाकिस्तान विरूद्ध सामन्यात ताशी १५४.५ किमी वेगाने चेंडू टाकला होता.