कतरीना कैफ

बॉक्सऑफिसवर टायगरची झाली मांजर, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलचा फटका, फक्त 'इतक्या' कोटीचा गल्ला

Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्ताव म्हणजे 12 नोव्हेंबरला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 चित्रपट प्रदर्शित झालाा. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला जमवला. पण चौथ्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.

Nov 15, 2023, 08:49 PM IST

विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर

Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.

May 3, 2023, 05:06 PM IST

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

यासाठी कतरीनाने मागितली विराटची मदत...

सिनेमात क्रिकेटरची भूमिका साकारणार कतरीना.

 

Jan 23, 2019, 07:07 PM IST

वाढदिवसाच्या आधीच सलमानने कतरीनासाठी गायले गाणे, एका नव्या अंदाजात केले WISH

अभिनेता सलमान खानने कतरीना कैफला गाणे गाऊन सप्राईज केले. तिनेही दाद दिली. यावेळी उपस्थितांनी गाण्याचा ठेका धरत दोन दिवस आधीच वाढदिवसाच्या कतरीनाला शुभेच्छा दिल्यात.

Jul 14, 2017, 01:41 PM IST

कतरिना कैफ हॉस्पीटलमध्ये भरती

बॉलिवूड अभिनेत्री सध्या भलतीच बिझी झालीय. नुकतंच, कतरीनाला पेशंटच्या रुपात हॉस्पीटलमध्ये पाहिलं गेलंय. 

Nov 7, 2015, 12:47 PM IST

VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 25, 2015, 05:52 PM IST

काश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.

May 19, 2015, 04:58 PM IST

उशीर झाला म्हणून कतरीनानं सोडला 'त्याचा' हात!

अभिनेत्री कतरीना कैफ कुणीही उशीर केलेलं अजिबात खपवून घेत नाही... आणि याचमुळे तीनं आपल्याकडे गेल्या 11 वर्षांपासून कामावर असलेल्या 'मेकअपमन'ला हाकलून दिलंय. 

Jan 21, 2015, 02:16 PM IST

कतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय. 

Jan 15, 2015, 08:02 AM IST

सलमाननं मागितली 'कतरीना कपूर'साठी माफी!

अभिनेता सलमान खान यानं त्याची एक्स गर्लफ्रेंड - अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यावर केलेल्या आपल्या एका कमेंटसाठी माफी मागतलीय. 

Dec 4, 2014, 05:13 PM IST

आता रणबीर-कतरिना थायलंडमध्ये साजरी करणार सुट्टी?

बॉलिवूडमधील हॉट कपल असलेले रणबीर कपूर आणि कतरीना कैफ नेहमीच चर्चेत असतात. प्रत्येकवेळी काहीही झालं तरी हे लव्हबर्ड्स हेडलाइनमध्ये असतातच. आताही एक अशीच बातमी आलीय. 

Oct 13, 2014, 05:49 PM IST

जगातील 'सर्वात सेक्सी जिवंत महिला' ठरली कतरीना!

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफला 'सर्वात सेक्सी जिवंत महिले'चा खिताब मिळालाय. एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं घेतलेल्या यूथ सर्व्हे २०१४मध्ये लोकांनी कतरीनाला नंबर वन बनवलंय. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली आणि प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेला पूर्ण ३७ मतांनी कतरीनानं मागे टाकलंय. 

Sep 2, 2014, 07:20 PM IST