वाढदिवसाच्या आधीच सलमानने कतरीनासाठी गायले गाणे, एका नव्या अंदाजात केले WISH

अभिनेता सलमान खानने कतरीना कैफला गाणे गाऊन सप्राईज केले. तिनेही दाद दिली. यावेळी उपस्थितांनी गाण्याचा ठेका धरत दोन दिवस आधीच वाढदिवसाच्या कतरीनाला शुभेच्छा दिल्यात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2017, 01:41 PM IST
वाढदिवसाच्या आधीच सलमानने कतरीनासाठी गायले गाणे, एका नव्या अंदाजात केले WISH title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने कतरीना कैफला गाणे गाऊन सप्राईज केले. तिनेही दाद दिली. यावेळी उपस्थितांनी गाण्याचा ठेका धरत दोन दिवस आधीच वाढदिवसाच्या कतरीनाला शुभेच्छा दिल्यात.

हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात 'बॉलिवूड'मध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जाणारा 'आयफा' (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी) पुरस्कार वितरण सोहळा अमेरिकेत न्यूयॉर्क  येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

Soo sweet of them Happy birthday dear @katrinakaif -At iifa press conference  #iifa2017 #pressconference #iifa #katrinakaif #varundvn #salmankhan #aliabhatt #_varundvnfc_ #anupamkher #kritisanon #sushantsinghrajput #shahidkapoor @varundvn @aliaabhatt @beingsalmankhan 

A post shared by Varun Dhawan (@_varundvnfc_) on

आयफाला सुरुवात होण्यापूर्वी एका पत्रकार पषिदेत झाली. यावेळी मोठे मोठे कलाकार येथे पोहोचले. सलमान खान, कतरीना कैफ, शाहीद कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, कृती सेन, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन व्यासपीठावर उपस्थित होते. याचे कारणही तसेच आहे १६ जुलैला कतरीनाचा वाढदिवस आहे. सलमान खानने अचानक पत्रकार परिषदेत 'हॅप्पी बर्थडे' हे गाणे म्हटले आणि कतरीनाला सप्राईज केले.