खोल समुद्रात सापडलेल्या खजिन्यामुळं अख्खा देश मालामाल; 50 वर्षांनंतरही संपतच नाही साठा... कुठंय हे ठिकाण?
Interesting Facts : कोणा एका देशाला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यानं त्या देशाला खऱ्या अर्थानं भरभराटीचे दिवस दाखवले आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. कुठंय हा देश?
Feb 21, 2024, 01:00 PM IST
ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा वायू गळती, संतप्त ग्रामस्थांची प्रकल्पावर धडक
ओएनजीसी प्रकल्पात आज पुन्हा नाफ्ता या वायूची गळती झाली.
Sep 25, 2019, 06:49 PM ISTमुंबई । ओएनजीसी आगीनंतर सीएनजीचा तुटवडा, मुंबईत पंपांवर रांगा
ओएनजीसी आगीनंतर मुंबईत सीएनजीचा तुटवडा, पंपांवर रांगाच रांगा, आग रोखण्यासाठी ओएनजीसीने वायू गुजरातमध्ये हलवल्यामुळे तुटवडा
Sep 4, 2019, 11:10 AM ISTउरण । ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू
उरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू
Sep 3, 2019, 02:35 PM ISTउरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू
ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली.
Sep 3, 2019, 12:38 PM ISTओएनजीसीमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील ७४७ पदांसाठी भर्ती
या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतील
Jan 30, 2019, 04:38 PM ISTकोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी
कोची येथे शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले.
Feb 13, 2018, 01:36 PM ISTओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 13, 2018, 06:42 PM ISTओएनजीसीला अरबी समुद्रात सापडला तेलसाठा
ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.
Jan 2, 2018, 04:29 PM ISTमुंबईत दोन महिन्यांत ३५ डॉल्फीन, ३ व्हेल माशांचा मृत्यू
मुंबईत दोन महिन्यांत ३५ डॉल्फीन, ३ व्हेल माशांचा मृत्यू
Jul 3, 2015, 10:34 PM ISTनोकरी : 'ओएनजीसी'मध्ये ५०,००० पगाराची संधी!
जर तुम्हाला ५०,००० रुपये महिना पगाराची नोकरी मिळवायची इच्छा असेल तर अजिबात वेळ न दवडता 'ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करा.
Mar 12, 2015, 08:33 AM IST‘ओएनजीसी’मध्ये नोकरीची संधी!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यू. फायरमनच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आहे. २९ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
Nov 18, 2013, 06:08 PM ISTउत्तरप्रदेशात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा!
‘ऑईल अॅन्ड नॅच्युरल गॅस कमिशन’ च्या (ओएनजीसी) देहरादून फ्रंटियर बेसिन टीमनं उत्तरप्रदेशस्थित मऊ जिल्ह्यात नैसर्गिक वायूचा खजानाच शोधून काढलाय.
Sep 5, 2013, 10:39 AM IST`प्रविण कुमार मानसिकदृष्ट्या खेळण्यासाठी असक्षम`
भारताचा मध्यम गती गोलंदाज प्रविण कुमार याची ‘मानसिक स्थिती नसल्याचं’ मॅच रेफ्री धनंजय कुमार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रविणच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Feb 8, 2013, 01:00 PM IST