ऑफर

जिओनंतर आता आयडिया देतेय १०० टक्के कॅशबॅक ऑफर

जिओ आल्यानंतर मोबाईल नेटवर्क कंपन्या स्वस्त प्लानन्स देतायत. रिलायन्स जिओने आपल्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅकव्यतिरिक्त अनेक ऑफर्स आणल्यात.

Dec 9, 2017, 03:35 PM IST

फक्त 499 रुपयांत खरेदी करा Redmi 5A

मोबाईल निर्माता कंपनी एमआय (Mi) भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व आणि व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.

Dec 7, 2017, 07:41 PM IST

धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट

जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....

Dec 7, 2017, 07:11 PM IST

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे.

Dec 6, 2017, 09:49 PM IST

'या' अभिनेत्रीला मिळाली Casting Couch ची ऑफर

टीव्ही इंडस्ट्री असो वा बॉलिवूड, कास्टिंग काऊचचा सामना तर सर्वांनाच करावा लागतो. 

Nov 30, 2017, 12:44 PM IST

स्पाईसजेटची धमाकेदार ऑफर, तिकीट बुकिंगवर मिळतेय मोठी सूट

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Nov 27, 2017, 04:12 PM IST

खूशखबर! जिओने पुन्हा आणली ही ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.

Nov 27, 2017, 10:48 AM IST

सांगली | वैभव नायकवडींना भाजपमध्ये यायची ऑफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:42 PM IST

कपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर

स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात. 

Nov 25, 2017, 05:34 PM IST

खूशखबर! पुढचे २ दिवस फ्रीमध्ये मिळणार पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या दर केव्हा स्वस्त होईल याची अपेक्षा प्रत्येकाला असते. परंतु स्वस्त होण्याऐवजी दर वाढतच चालले आहेत. पण जर आता तुम्हाला पेट्रोल फ्रीमध्ये मिळालं तर...?

Nov 22, 2017, 05:24 PM IST

जिओची ग्राहकांसाठी १०० जीबी फ्री डेटाची ऑफर

रिलायंस जियओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. 

Nov 21, 2017, 04:48 PM IST

ऱणबीर कपूरला सतावतेय ही भीती

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या करिअरबाबत चिंतित आहे. रणबीरकडे सध्या तरी कोणताही सिनेमा नाही आणि तो सध्या करिअरमध्ये कोणतीच रिस्क घेणार नाहीये.

Nov 19, 2017, 08:13 PM IST

भाजप प्रवेशासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर :हर्षवर्धन जाधवांचा गौप्यस्फोट

भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

Nov 15, 2017, 01:13 PM IST

'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया

आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 9, 2017, 04:12 PM IST

BSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.

Nov 1, 2017, 08:27 PM IST