ऑफर

माधुरीला भाजपकडून ऑफर, माधुरीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली.

Jun 6, 2018, 02:42 PM IST

खासदार उद्यनराजेंना रामदास आठवलेंची ऑफर

खासदार उद्यनराजेंना रामदास आठवलेंची ऑफर

May 20, 2018, 08:07 PM IST

कर्नाटक सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसची नीतीश कुमारांना ऑफर

काँग्रेसची बिहारच्या मुख्यमंत्र्यांना ऑफर, भाजपची साथ सोडणार का...?

May 20, 2018, 04:41 PM IST

रेडमी नोट ४ खरेदी करा... केवळ ९९९ रुपयांत!

कमी किंमतीत अत्यंत उपयोगी स्मार्टफोन विकत घेण्याची संधी शाओमी कंपनीनं उपलब्ध करून दिलीय

May 19, 2018, 10:08 PM IST

जेडीएसच्या आमदारास शंभर कोटींची ऑफर दिल्याचा भाजपावर आरोप

 भाजपनं जेडीएसचे आमदार रेवण्णा यांना शंभर कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केलाय

May 17, 2018, 08:18 AM IST

तर शिवसेनेमध्ये या! मनोहर जोशींची काँग्रेसच्या या नेत्याला ऑफर

काँग्रेसमध्ये जमत नसेल तर शिवसेनेत या

May 1, 2018, 11:15 PM IST

आयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर

आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Apr 23, 2018, 09:27 PM IST

'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...

भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय. 

Apr 10, 2018, 07:32 PM IST

खुशखबर : जिओनं वाढवली या ऑफरची तारीख

रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना खुशखबर दिली आहे.

Mar 20, 2018, 06:04 PM IST

स्वस्त विमान प्रवास करण्याची संधी, ३ एअरलाईन्स देत आहेत मोठी सूट

तुम्ही विमान प्रवास करायचाय? पण खर्च अधिक होत असल्याने तुम्ही करत नाहीयेत? तर मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, देशातील ३ मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांनी विमान तिकीटावर मोठी सूट देण्यास सुरुवात केलीय.

Mar 19, 2018, 07:25 PM IST

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर!

रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे.

Mar 17, 2018, 09:10 AM IST

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राज्यसभेची ऑफर स्वीकारणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 07:49 PM IST

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राज्यसभेची ऑफर स्वीकारणार?

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Mar 6, 2018, 07:00 PM IST

राणेंना ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी

'साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे' अशा असं लिहिलेला व्हॉट्सअॅप डीपी नितेश राणे यांनी ठेवला आहे.

Mar 3, 2018, 11:31 PM IST