खडसे खोट बोलतायत, गुन्हा अद्याप सुरुच आहे- अंजली दमानिया
परत नाव घेतलं तर याद राखा असं दमानियांनी म्हटलंय.
Oct 22, 2020, 05:26 PM ISTएकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते- आठवले
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले बारामती दौऱ्यावर
Oct 22, 2020, 04:18 PM ISTExclusive : एकनाथ खडसे यांचा अनेक गोष्टींवर खळबळजनक खुलासा
एकनाथ खडसे यांचा अनेक गोष्टींवर खुलासा
Oct 22, 2020, 03:46 PM ISTमला पक्ष सोडायचा नव्हता, सोडण्यास भाग पाडलं - एकनाथ खडसे
भाजपसोडून एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल होण्यासाठी
Oct 22, 2020, 03:42 PM ISTएकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना, उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश
एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Oct 22, 2020, 03:31 PM ISTअजित पवार एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला उपस्थित राहतील का?
अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून होम क्वारंटाईन आहेत
Oct 22, 2020, 01:52 PM ISTखडसेंना प्रवेश देताना विचारात न घेतल्याने 'हा' आमदार नाराज
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज
Oct 21, 2020, 11:14 PM ISTरोहिणी खडसे यांचा 'हा' फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे.
Oct 21, 2020, 07:09 PM ISTएकनाथ खडसे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Oct 21, 2020, 07:00 PM ISTओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला तर बहुजन नेत्यांची उणीव?
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिल्याने ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला आहे.
Oct 21, 2020, 06:44 PM ISTखडसे प्रवेश : खान्देशातील राजकारणात आता बदलाचे वारे, राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार
एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.
Oct 21, 2020, 06:28 PM ISTएकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांतदादा म्हणतात...
नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला हे कटू सत्य
Oct 21, 2020, 04:09 PM ISTखडसे समर्थकांचा जळगावात जल्लोष, पेढे भरवून आनंद साजरा
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Oct 21, 2020, 03:22 PM ISTभाजपाला रामराम घेताना, खडसेंच्या मनातला राग ओठांवर आला | महत्त्वाचे मुद्दे
भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी भूतकाळातीला काही प्रसंगाचे दाखले देत प्रखर मत मांडलं.
Oct 21, 2020, 03:05 PM ISTनाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....
पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Oct 21, 2020, 01:51 PM IST