एकनाथ खडसे

मुख्यमंत्री आणि खडसेंमध्ये राजकीय चर्चा- संजय राऊत

मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यात नक्कीच राजकीय चर्चा झाली असेल असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

Jan 2, 2020, 03:57 PM IST
Jalgaon BJP Leader Eknath Khadse Confirms In Contact With Shiv Sena PT7M24S

जळगाव | एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप

जळगाव | एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप

Jan 2, 2020, 03:40 PM IST

माझं तिकिट कापण्यामागे 'फडणवीस-महाजन' - एकनाथ खडसे

भाजपाचे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Jan 2, 2020, 01:24 PM IST

नाशिक, कोल्हापूर आणि जळगाव जिल्हा परिषदेत सत्ता बदलाची शक्यता

जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची साथ शिवसेनेला मिळेल 

Jan 2, 2020, 09:27 AM IST

एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्हा परिषदेत भाजपात फूट पडण्याची शक्यता

Jan 2, 2020, 08:08 AM IST
Eknath Khadse Wait And Watch Role PT1M10S

जळगाव । एकनाथ खडसेंची वेट अँड वॉचची भूमिका

नाराज भाजप नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत विरोधकांवर कारवाई होते की नाही ते पाहणार आहेत. त्यानंतरच खडसे पुढची भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे भाजपकडून खडसे यांना दिलेले आश्वासन पाळण्यात येणार का, याचीही उत्सुकता लागली आहे. जर खडसेंना पक्षात ठेवायचे असेल तर भाजपला (BJP )योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. पुन्हा भाजपने दिरंगाई केली किंवा कारवाईला उशीर केला तर खडसे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Dec 22, 2019, 06:35 PM IST

भाजपची कारवाई आणि खडसे आता काय भूमिका घेणार याची उत्सुकता?

एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता किती दिवस वाट पाहणार आणि काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

Dec 22, 2019, 06:32 PM IST

खडसे आणि पवारांची अज्ञातस्थळी भेट, अर्धा तास चर्चा

 एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Dec 19, 2019, 10:33 AM IST

पवार, राऊत आणि खडसे, नागपूर अधिवेशनातील तीन पाहुणे

नागपूर अधिवेशनात सभागृहात जे काही घडतं, त्यापेक्षा जास्त रंगतदार सभागृहाच्या बाहेर घडतं.

Dec 18, 2019, 10:52 PM IST

बलात्काऱ्यांना २१ दिवसांत शिक्षा देण्यासाठी कायदा आणणार - एकनाथ शिंदे

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर २१ दिवसांत बलात्काऱ्यांना फाशी देण्यासंदर्भातला कायदा लवकरच महाराष्ट्रातही

Dec 18, 2019, 06:39 PM IST

मी भाजपमध्येच राहणार - एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Dec 18, 2019, 05:10 PM IST

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?

राजकीय वर्तुळात चर्चा 

Dec 18, 2019, 12:44 PM IST

भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसेंची दांडी

उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसे यांनी दांडी मारली.  

Dec 14, 2019, 06:45 PM IST
Delhi Nitin Raut On BJP Earthquake In nagpur Winter Session PT1M34S

नवी दिल्ली| हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होईल- नितीन राऊत

नवी दिल्ली| हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होईल- नितीन राऊत

Dec 13, 2019, 03:40 PM IST

मोठी बातमी: एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर

एकनाथ खडसे नागपूर अधिवेशनावेळी मोठा निर्णय घेण्याची शक्यता.

Dec 13, 2019, 02:59 PM IST