एकनाथ खडसे

पवारांनंतर एकनाथ खडसे आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट

पक्षावर नाराज खडसेंच्या मनात नेमकं चाललंय काय? 

Dec 10, 2019, 10:35 AM IST

मी आज भाजपमध्येच आहे- एकनाथ खडसे

खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे.

Dec 10, 2019, 07:25 AM IST
BJP Leader Eknath Khadse To Meet NCP Sharad Pawar In Delhi PT3M22S

नवी दिल्ली | एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली | एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

Dec 9, 2019, 08:00 PM IST

नाराज खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या, पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंना भेटणार

भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत.

Dec 9, 2019, 07:57 PM IST

भाजप नेत्यांवर टीका करुन खडसे पवारांच्या भेटीला

 या बैठकीत काय चर्चा होणार याकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

Dec 9, 2019, 05:18 PM IST
BJP leader Eknath Khadse will go to Delhi to meet bjp leaders PT1M36S

नवी दिल्ली | नाराज एकनाथ खडसे दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट घेणार

नवी दिल्ली | नाराज एकनाथ खडसे दिल्लीतील भाजप नेत्यांची भेट घेणार

Dec 9, 2019, 11:55 AM IST

मोठी बातमी: एकनाथ खडसेंच्या नाराजीची अखेर केंद्रीय नेतृत्वाकडून दखल; आज दिल्लीत जाणार

गेल्या काही दिवसांपासून खडसे भाजपच्या नेत्यांवर प्रचंड नाराज आहेत.

Dec 9, 2019, 09:21 AM IST
Jalgaon Eknath Khadse again angery on BJP PT59S

जळगाव | सतत डावलल्यास वेगळा विचार - एकनाथ खडसे

जळगाव | सतत डावलल्यास वेगळा विचार - एकनाथ खडसे

Dec 7, 2019, 07:55 PM IST
Eknath Khadse and Chandrakant Patil meeting PT4M27S

जळगाव | चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंत चर्चा

जळगाव | चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंत चर्चा

Dec 7, 2019, 07:50 PM IST

'भाजपमध्ये ओबीसी नेते समाधानी, मलाही तिकीट कापल्याचे शल्य नाही'

पक्ष सोडलेल्यांना भाजपबद्दल बोलण्याचा हक्क नाही.

Dec 5, 2019, 04:27 PM IST
BJP Leader Madhav Bhandari On Eknath Khadse Getting Agressive PT13M35S

मुंबई | एकनाथ खडसेंची खदखद, रोष नेमका कोणाकडे?

मुंबई | एकनाथ खडसेंची खदखद, रोष नेमका कोणाकडे?

Dec 4, 2019, 09:35 PM IST
leadership should take responsibility of defeat Eknath Khadse slams Devendra Fadnavis PT7M32S

अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Dec 4, 2019, 07:15 PM IST

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती - एकनाथ खडसे

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती असे विधान भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. 

Dec 4, 2019, 06:47 PM IST

अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात.

Dec 4, 2019, 06:43 PM IST
 BJP Leader Vinod Tawade Meet BJP leader Eknath Khadse PT1M52S

जळगाव । विनोद तावडे एकनाथ खडसे यांच्या भेटीला

भाजप नेते विनोद तावडे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीला

Dec 4, 2019, 05:30 PM IST