उत्तर प्रदेशात 'पीके' टॅक्स फ्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 04:51 PM ISTइथं बिस्कीटांमध्ये मिसळला जायचा हाडांचा भूगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 01:11 PM ISTधक्कादायक: बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडला हाडांचा ढीग
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथं असलेल्या एका बिस्कीट-बेकरी फॅक्ट्रीमध्ये हाडं सापडली. अन्न आणि पुरवठा विभागानं मारलेल्या छाप्यामध्ये हे हाडं बिस्कीट फॅक्ट्रीमध्ये सापडले.
Dec 30, 2014, 08:16 AM ISTमुंबईच्या डॉक्टरांनी युपीतील मुलाला दिली नवी दृष्टी
मुंबईत उपचार करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका दाम्पत्याला कटू अनुभवाबरोबरच गोड अनुभव आला. केईएम रुग्णालयाकडून मुलावर उपचार करण्यास उशिर झाल्याने मुलाची दृष्टी जाण्याच्या भीतीने हे दाम्पत्य चिंतेत पडले. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, मालाडमधील डॉ. अग्रवाल देवदूत बनून धाऊन आलेत. त्यांनी मोफत उपचार करुन त्यांच्या मुलाला दृष्टी दिली आणि कुटुंबाचा हिरावलेला आनंद परत मिळून दिला.
Dec 11, 2014, 05:33 PM IST'द्रौपदी-सावित्रीला तर कधी पडद्याची गरज लागली नव्हती'
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडदा पद्धत बंद करण्याचं आवाहन जनतेला केलंय.
Nov 18, 2014, 12:49 PM ISTउत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे!
उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं.
Nov 12, 2014, 05:41 PM IST१० मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला शिवसेनेकडून २१ हजारांचं बक्षिस
दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या हिंदू कुटुंबाला २१ हजार रुपये देऊ अशी अजब घोषणा उत्तरप्रदेशमधील शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अन्य धर्मांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे.
Oct 26, 2014, 04:32 PM IST...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या!
अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय.
Sep 24, 2014, 06:58 PM ISTभडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
Sep 11, 2014, 03:12 PM ISTउत्तर प्रदेशातील 'मर्दानी'!
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला.
Sep 9, 2014, 09:09 AM IST‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
Aug 27, 2014, 12:42 PM ISTधक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके
१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Aug 22, 2014, 08:15 PM ISTमुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय.
Aug 9, 2014, 05:26 PM IST९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा
राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
Aug 8, 2014, 12:47 PM ISTउन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार
उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे.
Jul 28, 2014, 08:40 AM IST