दुर्गा नागपालांचे ४० मिनिटात निलंबन - सपा
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील आयएएस महिला अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांचा बिमोड करण्यास सुरूवात करताच त्यांना राजकीय फटका बसला. त्यांना तात्काळ निलंबित केले. हे निलंबन योग्य असल्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हटले आहे. नागपाल यांचे निलंबन करण्यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचे पुढे आलेय. तसा दावाही एका नेत्याने केलाय.
Aug 2, 2013, 10:31 AM ISTवाळू माफियांवर कारवाई, महिला अधिकारीच निलंबित
वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.
Jul 29, 2013, 02:26 PM ISTमहिलेने कापले डॉक्टरचे लिंग, पत्नीला केले कुरिअर
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेने डॉक्टरचे लिंग कापले आणि ते त्याच्या पत्नीला कुरिअर केले. याची कबुली पिडीत महिलेनेच पोलिसांना दिली. ही धक्कादायक माहिती दिल्याने पोलीसही हैराण झालेत.
Jul 27, 2013, 03:30 PM ISTएड्सने झाली अनाथ मुले, स्मशानात राहण्याची वेळ!
उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..
Jul 26, 2013, 10:50 PM IST`बारबालांपेक्षा अभिनेत्रींचे चाळे अश्लील`
या महाशयांना अभिनेत्री आणि बारबाला यांच्यात काहीच फरक दिसत नाहीए किंबहूना बारबाला या अभिनेत्रींपेक्षा बऱ्या असंच ते म्हणतायत.
May 22, 2013, 08:45 AM ISTसमाजवादी पक्षाच्या नेत्याने ट्रेनमध्ये काढली तरूणीची छेड
धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणा-या उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आलीये. चंद्रनाथ सिंह असं या नेत्याचं नाव आहे.
Mar 18, 2013, 09:15 AM ISTबहिणीची मान उडवून भावाने गाठले पोलीस ठाणे
उत्तर प्रदेशमधील बइराइच जिल्ह्यातील राणीपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ताजपूर गावात शनिवारी धक्कादायक घटना घडली. भावानेच आपल्या सख्या बहिणीची धारधार हत्याराने मान छाटली आणि छाटलेली मान घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले.
Mar 10, 2013, 01:47 PM ISTघरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ती घरात शांत झोपली होती. मात्र, घरात कोणी नसल्याचे पाहून एका तरुणाने घरात घुसखोरी केली आणि १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यात.
Mar 5, 2013, 01:21 PM ISTमहाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन- मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी आज नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवून दाखवेन, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राचा विकास करून त्याचं उत्तर प्रदेश बनवायचं असेल, तर आम्हाला सत्ता द्या. असं या वेळी मायावती म्हणाल्या.
Feb 17, 2013, 04:15 PM ISTदिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी
थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2012, 12:13 PM ISTमायावतीनंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आलीय.
Jul 28, 2012, 04:41 PM ISTयुपीत रेल्वे अपघातात सात ठार, ५० जखमी
हावड्याहून डेहराडूनला जाणा-या डून एक्सप्रेसला उत्तर प्रदेशात जौनपूर येथे अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी ठार झालेत तर ५० जण जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डून एक्सप्रेसला दुपारी सव्वा एकच्या सुमारास अपघात झाला.
May 31, 2012, 03:01 PM ISTयूपी पराभवानंतर काँग्रेसचे युवराज भडकले
उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाल केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Apr 6, 2012, 05:49 PM ISTयूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार
उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.
Mar 20, 2012, 10:41 AM ISTका अटली मतदारांची 'माया'?
‘बहुजन समाज पार्टी’च्या शासनकाळात उत्तर प्रदेशातल्या दलितांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असली तरी मायावती मुसलमान आणि इतर समाजामध्ये विश्वास निर्माण करु शकल्या नाहीत.
Mar 7, 2012, 10:59 AM IST