आरोग्य

रात्रीच्या वेळेस खा हे पदार्थ...पोटाची चरबी होईल कमी

वजन घटवण्यासाठी व्यायामासोबत डाएट प्लानही गरजेचा असतो. काय खावे अथवा काय नाही खावं यासोबतच कधी खावं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. 

Apr 25, 2018, 03:52 PM IST

केळ्यामध्ये आहेत हे चमत्कारी गुण, त्वचा आणि केसांना असे चमकवा

केळ्यामध्ये पौष्टिक गुणांचा खजिना असतो त्यामुळे केळ्याला पोषक आहारही म्हटले जाते.  

Apr 25, 2018, 01:09 PM IST

हे ६ पदार्थ नशा उतरवण्यास फायदेशीर ठरतील!

मद्यपानानंतर हॅंगओव्हर होणे स्वाभाविक आहे.

Apr 24, 2018, 07:30 PM IST

कार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा!

काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात. 

Apr 24, 2018, 05:56 PM IST

रूग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये सापडलं झुरळ; महिलेचा मृत्यू

या निमित्ताने वैद्यकिय महाविद्यालयात मोफत आणि माफक दरातल्या दर्जाहीन सुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत.

Apr 24, 2018, 04:24 PM IST

हे ५ पदार्थ दूर ठेवतील पिंपल्सची समस्या!

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या नेहमी स्थानिक आणि पारंपारिक अन्नपदार्थ खाण्यावर भर देतात.

Apr 23, 2018, 09:33 PM IST

वर्ल्ड बुक डे: पुस्तकांची मैत्री तुम्हाला ठेवेल हेल्दी!

रात्री झोप येत नसेल तर पुस्तक वाचायला सुरुवात करा.

Apr 23, 2018, 09:04 PM IST

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की लग्नानंतरचे पहिले वर्ष फार कठीण असते. 

Apr 23, 2018, 02:38 PM IST

या ४ कारणांमुळे हातापायांना मुंग्या येतात!

खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हातांना मुंग्या येतात.

Apr 21, 2018, 04:31 PM IST

या ४ स्मार्ट टिप्सने करा पाठदुखी दूर!

आपली जीवनशैली अतिशय धकाधकीची, गुंतागुंतीची आणि बैठी आहे.

Apr 21, 2018, 01:12 PM IST

उन्हाळ्यात नेहमी कॅरी करा हे ५ प्रॉडक्ट्स!

उन्हाळा सुरु होताच आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो.

Apr 20, 2018, 08:14 PM IST

उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरताना अशी काळजी घ्या!

उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रावर फिरायला जावेसे वाटते.

Apr 20, 2018, 07:41 PM IST

१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे

आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.

Apr 20, 2018, 06:13 PM IST