मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे
आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.
Apr 16, 2018, 10:41 PM ISTHIVपासून महिलांना मिळणार सुरक्षा; उपाय सापडल्याचा संशोधकांचा दावा
कॅनडातील वाटरलू विद्यापिठातील संशोधकांचा दावा आहे की, त्यांनी या उपायापेक्षा अगदी हटके शोध लावला आहे. या शोधानुसार एचआयव्हीच्या संसर्गाला आळा घालता येऊ शकतो.
Apr 16, 2018, 07:17 PM ISTअमरावती | सुखवार्ता | बुलूमगव्हाण गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनतर पोहोचली वीज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 09:37 PM ISTमनाला प्रसन्न करतील ही ६ योगासने!
पाठीला स्ट्रेच देणारे काही व्यायामप्रकार केल्याने ताण हलका होऊन अगदी प्रसन्न वाटतं.
Apr 14, 2018, 06:49 PM ISTया १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल!
केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.
Apr 14, 2018, 05:55 PM ISTया ५ टिप्स भरपूर पाणी पिण्यास मोटिव्हेट करतील!
भरपूर पाणी पिण्याचे महत्त्व आपण सर्वच जाणतो.
Apr 13, 2018, 04:08 PM ISTदररोज खा एक मूठ अक्रोड, होतील जबरदस्त फायदे
दररोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने शरीरास अनेक फायदे होतात.
Apr 13, 2018, 12:21 PM ISTरक्तप्रवाह सुरळीत करतील ही ६ योगासने!
आपल्या बैठ्या जीवनशैलीत आपल्या शरीराची फार कमी हालचाल होते.
Apr 12, 2018, 07:33 PM ISTया खास टिप्ससंगे नेहमी दिसा तरुण!
आपले वय कधीच वाढू नये किंवा तसे आपल्या शरीरावरुन वा चेहऱ्यावरून दिसू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
Apr 12, 2018, 06:40 PM ISTकॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा!
शरीर-मनाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला विविध पोषकतत्त्वांची आवश्यकता असते.
Apr 12, 2018, 05:12 PM ISTउन्हाळ्यात वेगाने घटवा वजन, आहारात करा याचा समावेश
उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत खाणे कमी होते. यादरम्यान पातळ पदार्थांचे सेवन अधिक केले जाते.
Apr 12, 2018, 12:36 PM ISTअत्यंत वेगळ्या आणि फायदेशीर अशा ६ योगा स्टाईल्स!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे.
Apr 12, 2018, 12:27 PM ISTलग्न केल्याने दूर होणार ही समस्या, संशोधनात झालाय मोठा खुलासा
असं म्हणतात लग्नाचे लाडू जो खातो तो पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अशी बाब समोर आलीये की ज्यामुळे लग्न केल्याचा पस्तावा होणार नाही. या संशोधनानुसार लग्न केल्याने तणाव कमी होतो. अधिक कमावणारे अविवाहित यांच्या तुलनेत जे लोक लग्न करतात आणि ज्याचे प्रतिवर्षाला इनकम ६० हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी आहे त्यांच्यात तणावाची लक्षणे कमी दिसतात.
Apr 12, 2018, 10:58 AM ISTशांत झोपेसाठी या ५ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!
आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच.
Apr 11, 2018, 09:21 PM IST