दररोज प्या पालकाचा रस, होतील अनेक फायदे
पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.
Mar 29, 2018, 04:58 PM ISTउन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...
उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत
Mar 29, 2018, 02:50 PM ISTशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Mar 29, 2018, 11:29 AM ISTया एका उपायाने दूर करा केस आणि त्वचेच्या समस्या!
आजकाल जितके काम असते त्यापेक्षा ताणच जास्त असतो.
Mar 28, 2018, 11:31 AM ISTया एका उपायाने दूर करा केस आणि त्वचेच्या समस्या!
Mar 28, 2018, 10:57 AM ISTSummer Food: हे पदार्थ खा आणि उन्हाळ्यात वजन घटवा
तुम्ही उन्हाळ्यात जर काही पदार्थ आहारात वापरले तर, तुमच्या वाढत्या वजनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच, आपले शरीरही तंदुरूस्त राहू शकते.
Mar 27, 2018, 06:03 PM ISTया टिप्सने उन्हाळ्यात करा घाम व दुर्गंधीपासून केसांचे संरक्षण!
उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे.
Mar 27, 2018, 11:58 AM ISTनाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा
नाशिक | उत्तर महाराष्ट्र कमालीचा तापतोय, आरोग्य सांभाळा
Mar 26, 2018, 09:04 PM ISTशीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक
राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो.
Mar 26, 2018, 08:48 AM ISTहितगुज । जन्मतारखेनुसार प्रकृती । वैद्य सुयोग दांंडेकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 05:06 PM ISTया ४ गोष्टीतून तुम्हाला गवसेल जीवनाचा खरा आनंद!
आपल्या जीवनाचा सर्व अट्टाहास कशासाठी असतो?
Mar 22, 2018, 09:00 AM ISTजीवनशैलीतील या गोष्टींमुळे स्मृती कमजोर होऊ शकते!
धावपळीच्या दिनचर्येत लोक अनेक कारणांनी त्रासलेले असतात.
Mar 21, 2018, 01:28 PM ISTया ५ टिप्सने जपा तोंडाचे आरोग्य!
सर्वांगीण आरोग्याचा विचार केल्यास त्यात तोंडाच्या आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
Mar 20, 2018, 05:49 PM IST