आरोग्य

त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोथिंबरचा फेसपॅक ठरेल उपयुक्त!

आपली त्वचा नितळ, मुलायम असावी असे प्रत्येकीला वाटते.

May 15, 2018, 02:06 PM IST

कांजण्या आल्यावर या ४ चूका करु नका!

आपण सर्वच जाणतो की, कांजण्या म्हणजेच चिकन पॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. 

May 15, 2018, 12:36 PM IST

उन्हाळ्यात माठाचे पाणी शरीरासाठी अमृत

उन्हाचा कडाका इतका वाढलाय की अंगाची नुसती लाही लाही होतेय. यावेळी आपल्या शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते. 

May 14, 2018, 03:12 PM IST

निळ्या बर्फापासून सावध राहा!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 12, 2018, 09:46 PM IST

आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...

बटाट्याचा कॊणताही पदार्थ आपण आवडीने खातो.

May 12, 2018, 02:59 PM IST

मित्र-मैत्रिणींशिवाय असा दूर करा एकटेपणा....

प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक चढउतार होत असतात.

May 12, 2018, 10:25 AM IST

या सहज, सोप्या उपायांनी दूर करा डोकेदुखी!

डोकेदुखीचा त्रास हा कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकालाच असतो.

May 12, 2018, 09:56 AM IST

कच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे...

आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच. 

May 12, 2018, 08:32 AM IST

उन्हाळ्यात दररोज प्या १ ग्लास बेलाचा रस

कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात.

May 11, 2018, 05:41 PM IST

शरीराच्या या समस्या देतात गंभीर आजारांचे संकेत!

 तुम्हाला यापैकी कोणत्या समस्या आढळतात का? 

May 11, 2018, 01:57 PM IST

या कारणांंमुळे मुली स्वतःपेक्षा वयाने लहान मुलांशी लग्न करणे पसंत करतात!

आपल्याकडे लग्न करताना मुलीच्या वयापेक्षा जास्त वयाचा मुलगा बघितला जातो

May 11, 2018, 01:25 PM IST

पोटात गॅस होत असल्यास हे ५ पदार्थ खाणे टाळा!

पोटदुखी, पोट फुलणे, ढेकर आणि पोटात गॅस होणे यांसराख्या समस्यांना गॅस्ट्रीक समस्या असे म्हटले जाते. 

May 11, 2018, 12:35 PM IST

टाचा दुखतात? मग हे घरगुती उपाय करुन पहा...

या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल. 

May 11, 2018, 11:44 AM IST

जीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार!

दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल

May 11, 2018, 08:48 AM IST

या ५ उपायांनी दूर करा घोरण्याची समस्या!

 रात्रीची झोप सर्वांना प्रिय असते. पण घरात कोणाला घोरण्याची सवय असेल तर?

May 10, 2018, 02:47 PM IST