आरोग्य

वर्कआऊटनंतर प्या हे ४ हेल्दी ड्रिंक्स!

वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते. 

Apr 11, 2018, 06:03 PM IST

वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!

बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.

Apr 11, 2018, 05:38 PM IST

या पद्धतीने घरच्या घरी बनवा कोरफड बॉडी लोशन!

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरही कोरफड अतिशय प्रभावी ठरते. 

Apr 11, 2018, 05:15 PM IST

उन्हाळ्यात जरुर करा सब्जाचे सेवन

उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी सब्जाचाही वापर केला जातो.

Apr 11, 2018, 12:36 PM IST

जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या झाल्या संकूचित...

जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने एका व्यक्तीला चक्क हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली. 

Apr 10, 2018, 09:30 PM IST

वर्कींग वूमन्सने उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. 

Apr 10, 2018, 09:00 PM IST

हे आहेत मोहरीच्या तेलाचे जादूई फायदे!

भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आर्वजून वापरले जाते.

Apr 10, 2018, 07:04 PM IST

थंड दूध पिण्याचे ८ जबरदस्त फायदे!

दूध हे पूर्णान्न असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Apr 10, 2018, 05:35 PM IST

कडक ऊन आणि डिहाड्रेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी ५ उपयुक्त पदार्थ!

कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात.

Apr 7, 2018, 06:54 PM IST

या कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर!

दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे.

Apr 7, 2018, 06:19 PM IST

उन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी

उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. 

Apr 6, 2018, 01:22 PM IST

तांदळाचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता. शरीराला उर्जा मिळते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.

Apr 4, 2018, 11:27 AM IST

दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण

दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

Apr 4, 2018, 08:45 AM IST

रात्रीचे केळे खाणे कितपत योग्य...घ्या जाणून

पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात. 

Apr 3, 2018, 03:49 PM IST

नितळ आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी पार्लर नको...करा हा उपाय

गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो. 

Apr 3, 2018, 12:29 PM IST