उन्हाळ्यात ताकाच्या या ५ पर्यायांनी रहा रिफ्रेशिंग!
उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना काहीतरी थंड प्यावसे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे.
May 10, 2018, 09:14 AM ISTवर्कआऊटनंतर झटपट ऊर्जा मिळण्यासाठी खा हे ५ पदार्थ!
वर्कआऊटनंतर शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
May 10, 2018, 08:50 AM ISTबद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास झोपण्याआधी करा हे काम
खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असेल तर लोक अनेकदा वेगवेगळी औषधे घेतात. या औषधांचा चुकीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमचेही पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्याआधी खालील उपाय करा.
May 9, 2018, 06:11 PM ISTदररोज झोपण्याआधी करा याचे सेवन, एका आठवड्यात १० किलो वजन होईल कमी
सध्याच्या घडीला लठ्ठपणा ही सर्वात मोठी समस्या बनलीये. प्रत्येकजण या समस्येने ग्रस्त आहे. मोठेच नाही तर लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते.
May 9, 2018, 03:21 PM ISTउन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी बनवा हे फेसपॅक!
प्रखर उन्हामुळे सनटॅन, ब्राऊन स्पॉट्स आणि सनबर्न सारख्या अनेक समस्या उद्भवतात.
May 9, 2018, 01:51 PM ISTया '७' पदार्थांनी चहा बनवा अधिक हेल्दी आणि टेस्टी !
भारतीय लोक हे चहाप्रेमी आहेत आणि त्यांचा चहा म्हणजे फक्त 'टी' नसून ते अनेक हर्ब्स, मसाले आणि चहाचे मिश्रण असते.
May 9, 2018, 10:45 AM ISTया ४ आरोग्यदायी फायद्यांसाठी रक्तदान करा!
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.
May 9, 2018, 10:07 AM ISTचांगल्या झोपेसाठी खा हे पदार्थ
चांगल्या झोपेसाठी योग्य प्रकारे आहार घेणे महत्त्वाचे असते. तज्ञांच्या मते खाण्यावर अनेकदा चांगली झोप अवलंबून असते.
May 8, 2018, 05:03 PM ISTतणावामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या या ६ समस्या!
तणावाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होतो.
May 8, 2018, 03:51 PM ISTउन्हाळा सुसह्य करण्यासाठी आहारात या ५ प्रकारे करा कोकमाचा समावेश!
कोकणात स्वयंपाकात आर्वजून वापरला जाणार पदार्थ म्हणजे कोकम!
May 8, 2018, 12:45 PM ISTगरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पिण्याचे फायदे
सकाळी उठल्यावर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास शरीरास अनेक फायदे होतात.
May 8, 2018, 11:33 AM ISTतुमच्या या ५ चुकीच्या सवयींमुळे मासिक पाळीतील दुखणे अधिक वाढते!
प्रत्येक मुलीचे महिन्यातील ते चार-पाच दिवस जरा नाजूकच असतात.
May 8, 2018, 08:58 AM ISTआरोग्याच्या या ५ समस्या नियंत्रित आणण्यास उपयुक्त ठरेल ग्रीन टी!
फिट राहण्यासाठी ग्रीन टी घेण्याचा पर्याय अनेकजण निवडतात.
May 8, 2018, 08:25 AM ISTबॉडी बनवण्यासाठी खास टिप्स
काहींचे वजन झटपट वाढते तर काहींचे वजन कितीही खाल्ले तरी वाढत नाही. बारीक असण्यावरुन अनेकांची थट्टा उडवली जाते.
May 7, 2018, 03:47 PM ISTशरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील हे ५ पदार्थ!
डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात असलेली विषद्रव्ये, रसायने बाहेर टाकणे.
May 5, 2018, 04:38 PM IST