ऑफिसमध्ये येणारी झोप टाळण्यासाठी काही खास टिप्स!
पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऑफिसमध्ये सुस्तावल्यासारखे वाटते का?
Jun 5, 2018, 07:49 AM ISTनिपाह व्हायरसरवर औषध सापडल्याचा मेडिकल असोसिएशनचा दावा
निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या व्हायरसची लागण झाल्यापैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. निपाहग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.
Jun 3, 2018, 01:47 PM ISTलठ्ठ महिलांना 'या' गंभीर आजाराचा धोका !
आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठ्पणाची समस्या वाढत आहे.
Jun 3, 2018, 01:15 PM ISTलिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या ५ समस्या!
उन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते.
Jun 2, 2018, 02:11 PM ISTया भाजीच्या सालीने बनवा हेअर मास्क ; पांढरे केस काळे होतील...
आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे.
Jun 2, 2018, 12:26 PM ISTप्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!
प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.
Jun 2, 2018, 09:47 AM ISTमुलांंना टाळण्यासाठी मुली करतात हे ६ बहाणे!
मुलांनी प्रपोज केल्यावर त्यांना टाळण्यासाठी साधारणपणे मुली या सबबी पुढे करतात.
Jun 2, 2018, 08:36 AM ISTया घरगुती उपायांनी दातांवरील काळे डाग होतील दूर!
गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात.
Jun 2, 2018, 08:04 AM ISTया ६ कारणांसाठी रोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर!
चविष्ट, रुचकर पोहे तसे सर्वांच्याच आवडीचे.
Jun 2, 2018, 07:43 AM ISTWorldMilkDay: थंड दूध पिण्याचे हे आहेत फायदे
आज वर्ल्ड मिल्क डे. दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र काहींना दूध पिणे आवडत नाही. मात्र थंड दुधाचे फायदे वाचून तुम्ही लगेचच दूध पिणे सुरु कराल. थंड दुधामुळे केवळ आरोग्यालाच फायदा होत नाही तर सतत भूक लागण्याची समस्या दूर होती. जाणून घ्या थंड दूध पिण्याचे फायदे
Jun 1, 2018, 12:02 PM ISTया ५ आरोग्यदायी फायद्यांसाठी हळदीचे दूध प्या!
हळदीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आहे.
Jun 1, 2018, 11:07 AM ISTनाकातून रक्त येण्याच्या समस्येवर सोपे घरगुती उपाय!
उन्हाळ्याच्या तडाख्यात नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते.
Jun 1, 2018, 10:31 AM ISTगरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास उद्भवू शकतात या ५ समस्या!
उन्हाळा असो किंवा हिवाळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो.
Jun 1, 2018, 07:49 AM ISTदुधासोबत चुकूनही हे ५ पदार्थ खाऊ नको
दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे फायदेही तुम्हाला माहीत आहेत.
May 31, 2018, 01:29 PM ISTउन्हाळ्यात जरुर प्या गुलाबाचे सरबत
उन्हाळ्यात गुलाबाचे सरबत शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर केवळ थंडच राहत नाही तर अनेक फायदेही होतात.
May 31, 2018, 10:57 AM IST