आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७

ही आमची सर्वोत्तम कामगिरी - विराट कोहली

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवताना दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने या सामन्यात ८ विकेट राखून विजय मिळवला.

Jun 12, 2017, 08:13 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेविरुद्ध भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

Jun 11, 2017, 02:45 PM IST

आफ्रिकेविरुद्ध जिंकायचे असल्यास यांच्यापासून राहावे लागेल सावध

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा आज महत्त्वाचा सामना आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

Jun 11, 2017, 11:39 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजय गरजेचा

पहिल्या दोन सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्याने ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलची फेरी गाठणे कठीण झालेय. यातच आज होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकणे गरजेचे आहे. 

Jun 10, 2017, 01:26 PM IST

भारत वि द. आफ्रिका : भारत सेमीफायनलमध्ये पोहोचणार?

भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या सामना होतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटात इंग्लंड संघाने सेमीफायनल गाठलीये तर दुसरा संघ आज निश्चित होईल. ब गटात भारत, द. आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने दोन दोन सामने खेळलेत आणि त्यातील एक सामना जिंकलाय.

Jun 10, 2017, 12:25 PM IST

बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध खेळताना टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Jun 9, 2017, 03:43 PM IST

श्रीलंकेने चांगली कामगिरी केली - कोहली

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

Jun 9, 2017, 09:06 AM IST

न्यूझीलंड-बांगलादेशसाठी आज करो वा मरो

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होतेय. दोन्ही संघांची या सामन्यात आज करो वा मरो अशी स्थिती आहे.

Jun 9, 2017, 08:17 AM IST

सर जडेजा बनला बाबा, छोट्या परीचे आगमन

भारताचा ऑलराऊंड क्रिकेटर रवींद्र जडेजा बाबा बनलाय. जडेजाच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय.

Jun 8, 2017, 11:54 AM IST

श्रीलंकेविरुद्ध आक्रमकतेने खेळण्याची गरज - विराट कोहली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होतोय. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. त्यामुळेच या सामन्यात आक्रमकतेने खेळण्याचे संघाला आवाहन केलेय.

Jun 8, 2017, 08:54 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे. 

Jun 8, 2017, 07:38 AM IST

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे. 

Jun 7, 2017, 12:42 PM IST

द. आफ्रिकेचा ९६ धावांनी दमदार विजय

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने ९६ धावांनी दमदार विजय मिळवलाय.

Jun 3, 2017, 11:01 PM IST

कोच कुंबळेंसोबत कोणताही वाद नाही - विराट

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेबाबत विराट कोहलीने विधान केलंय. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 3, 2017, 08:52 PM IST