आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७

या कारणामुळे सेमीफायनलमध्ये नाही पोहोचू शकला बांगलादेशचा संघ

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला हरवताना फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्यांचा मुकाबला रविवारी पाकिस्तानशी होतोय. भारताविरुद्धच्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळेच पराभव पत्करावा लागल्याचे बांगलादेशचे खेळाडू सामना संपल्यानंतर म्हणाले. 

Jun 17, 2017, 11:00 AM IST

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही. 

Jun 17, 2017, 07:52 AM IST

सेमीफायनलमध्ये इंग्लडचा पराभव, पाकिस्तान फायनलमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला हरवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. पाकिस्तानने इंग्लंडचा ८ विकेट राखून पराभव केलाय. 

Jun 14, 2017, 09:49 PM IST

बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही - विराट कोहली

 सेमीफायनलमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नसल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेय. भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना रंगतोय. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल. 

Jun 14, 2017, 08:13 PM IST

पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सेमीफायलमध्ये पाकसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान आहे. 

Jun 14, 2017, 06:45 PM IST

भारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल

चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय. 

Jun 14, 2017, 06:10 PM IST

हार्दिकला भेटण्यासाठी तब्बल तीन तास ती वाट पाहत होती...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामने संपलेत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलमध्ये भारताचा १५ जूनला बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. बर्मिंगहमला हा सामना रंगणार आहे. 

Jun 14, 2017, 04:04 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटर सर्फराजने कॅच सोडल्यानंतरही केले अपील

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने श्रीलंकेला हरवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या सामन्यात पाकिस्तानचा विकेटकीपर सर्फराजचा खोटारडेपणा दिसून आला. 

Jun 13, 2017, 09:18 PM IST

बांगलादेशचे क्रिकेटपटू म्हणतायत, हम होंगे कामयाब

न्यूझीलंडला हरवत बांगलादेश संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. या विजयानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी चांगलाच जल्लोष केला.

Jun 13, 2017, 05:51 PM IST

...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल

भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल. 

Jun 13, 2017, 04:12 PM IST

डेविलियर्स-मिलरला रनआऊट करणारा डू प्लेसिस सोशल मीडियावर ट्रोल

द. आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार विजयासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. निराशाजनक कामगिरीमुळे ऑफ्रिकेच्या संघाला स्पर्धेबाहेर जावे लागलेय.

Jun 12, 2017, 12:18 PM IST

मिलरच्या विकेटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध भारताचे पारडे जड राहिले. 

Jun 12, 2017, 10:54 AM IST

धोनीने विराटला असं काही सांगितलं की सामन्याचे चित्रच बदलले

भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशशी लढत होणार आहे. 

Jun 12, 2017, 10:28 AM IST

भारतीय संघ आमच्यावर दबावर राखण्यात यशस्वी ठरला - डेविलियर्स

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अति महत्त्वाच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. 

Jun 12, 2017, 10:00 AM IST