कोल्हापुरचे आमदार म्हणतात,'त्याला काय हुतंय?'
कोरोनाच्या काळात हा प्रश्न पडतोय?
Aug 18, 2020, 07:29 PM ISTभाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर- नवाब मलिक
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण
Aug 10, 2020, 10:17 AM ISTभाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात, बच्चू कडुंच्या विधानाने खळबळ
भाजपतून फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार
Jul 31, 2020, 08:01 PM ISTViral Video : पुराच्या पाण्यात आमदार वाहून जाणार इतक्यातच....
गुरुवारी अतिवृष्टीमुळं प्रभावित झालेल्या...
Jul 31, 2020, 11:27 AM IST'यात तुम्ही काय करुन दाखवले?' आशिष शेलारांचा सरकारला टोला
'40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले?'
Jul 29, 2020, 11:45 AM ISTराजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे
राजभवनाच्या बाहेर कॉंग्रेस आमदारांचे धरणे
Jul 24, 2020, 07:45 PM ISTआमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
वैभव नाईक दौऱ्यादरम्यान अनेकांच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत.
Jul 20, 2020, 11:54 PM ISTराजू शेट्टींचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर, 'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर....'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेल्या आमदारकीवरुन त्यांना चांगलाच टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचं संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचं दिसतं असा टोला पाटील यांनी लगावला. ज्यानंतर आता राजू शेट्टी यांनी ट्विट करत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 17, 2020, 06:51 PM IST'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत'
चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना टोला
Jul 17, 2020, 02:54 PM IST
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजारोंचा जमाव
सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा
Jul 6, 2020, 06:49 AM IST'१२ आमदारांपेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करा', फडणवीसांचा राऊतांना टोला
संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 5, 2020, 06:35 PM IST'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना', भाजप नेत्याची जळजळीत टीका
भाजप नेत्याची आक्षेपार्ह भाषेत टीका
Jun 24, 2020, 01:37 PM ISTराज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले
राज्यसभा निवडणुकीच्या आधी हालचालींना वेग
Jun 9, 2020, 12:46 PM ISTCoronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
Jun 1, 2020, 09:38 AM IST