नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार
महाविकासआघाडीचं 'आम्ही १६२'
Nov 26, 2019, 08:14 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTमुंबई | ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवसैनिकांच्या सुरक्षेत
मुंबई | ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवसैनिकांच्या सुरक्षेत
Nov 25, 2019, 07:20 PM ISTसत्तासंघर्षात आमदारांच्या मुक्कामावर कोट्यवधींची उधळपट्टी
आमदारांच्या राहण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोण करतंय?
Nov 25, 2019, 07:06 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTआम्ही भाजपला पुरून उरू - संजय राऊत
बहुमत असताना 'ऑपरेशन कमल'ची आवश्यकता काय?
Nov 25, 2019, 10:34 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTराष्ट्रवादीच्या २७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा, भाजपचा दावा
अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Nov 24, 2019, 10:49 PM ISTकाही अडचण आहे का? शरद पवारांचा आमदारांना प्रश्न
शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन
Nov 24, 2019, 06:53 PM ISTमुंबई | राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम रेनिसन्समध्ये
मुंबई | राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम रेनिसन्समध्ये
Nov 24, 2019, 03:45 PM ISTमुंबई | आमदार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीच्या पुन्हा संपर्कात- नवाब मलिक
मुंबई | आमदार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीच्या पुन्हा संपर्कात- नवाब मलिक
Nov 24, 2019, 03:35 PM IST