Aaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात...
Aaditya Thackeray Marriage Prediction: तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
Apr 14, 2023, 08:13 PM ISTAnanya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला.
Apr 8, 2023, 07:43 AM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTMaharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे
Mar 2, 2023, 12:59 PM ISTMaharashtra Political News | विधानसभेत अजित पवार बोलू लागले, विरोधकांसह सत्ताधारीही ऐकू लागले....
Mumbai Ajit Pawar At Vidhansabha
Feb 28, 2023, 01:50 PM ISTदररोज 'ब्ल्यू शर्ट' का घालता? Aditya Thackeray म्हणतात "आई मला ओरडत असते..."
Aaditya Thackeray Blue Shirt: आदित्य ठाकरेंचा लुक चर्चेत आहे, तो निळ्या शर्टमुळे. अनेकवेळा (Shiv samvad Yatra) ते निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पोशाखामध्ये दिसलेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्टाईलविषयी उत्सुकता निर्माण झालीये.
Feb 9, 2023, 08:10 PM ISTशिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! थेट वरळी मतदारसंघात गनिमी कावा
Aditya Thackeray : शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघालाचा लक्ष्य केलं आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Jan 30, 2023, 11:26 AM IST
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप; बदनामी होत असल्याने आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?
वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.
Dec 25, 2022, 10:27 PM ISTNarayan Rane : शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही... नारायण राणेंनी ठाकरे गटाला डिवचले
शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Dec 22, 2022, 09:19 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTSanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत
Sanjay Raut Slams Rahul Shevale: शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Dec 22, 2022, 10:36 AM ISTरिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा
Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Dec 21, 2022, 06:17 PM ISTAaditya Thackeray: 'राज ठाकरेंनी आजोबांचं जेवणही काढलं होतं...', आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला!
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 29, 2022, 09:03 PM ISTNarayan Rane: 'आदित्य ठाकरे हे तर पिल्लू, राहुल गांधी कानात म्हणाले...'; राणेंची शेलक्या शब्दात टीका!
Maharastra Politics: सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी परखड भूमिका घेतली आहे, असं राणे म्हणाले.
Nov 29, 2022, 05:46 PM ISTशिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि.... अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले
आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने ऐन थंडीत संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले आहे.
Nov 4, 2022, 07:11 PM IST