गणवेश योजनेत दीपक केसरकरांनी मलई खाल्ली, आदित्य ठाकरेंचा आरोप
गणवेश घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. शिक्षण खात्यात आणि गणवेश वाटपात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 21, 2024, 08:14 PM ISTसदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची?
Sada Sarvankar : माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. कारण, माघार घेण्यास सरवणकरांचा ठाम नकार आहे. मात्र, अमित ठाकरेंची उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे देखील कोंडीत सापडले आहेत.
Oct 28, 2024, 09:19 PM ISTमहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढणार आहेत.
Oct 25, 2024, 04:32 PM ISTदागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड
Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे.
Oct 24, 2024, 08:38 PM ISTमहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघ; आदित्य ठाकरेंसमोर ठाकरे यांचंच मोठं चॅलेंज!
Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेत्या शायना एन सी तसेच मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत.
Oct 23, 2024, 09:02 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
Oct 23, 2024, 07:08 PM ISTBig Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर
Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
Oct 22, 2024, 10:06 PM IST'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Aug 28, 2024, 01:58 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा
Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.
Aug 24, 2024, 07:41 PM ISTED ची कारवाई, ठाकरे, पवार आणि फडणवीस यांची मोठी ऑफर! अनिल देशमुख यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये चांगलीच जुंपलीय.. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. ही ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा देशमुखांनी केलाय.. आणि यावरुनच आता आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडतायत...
Jul 29, 2024, 08:46 PM IST'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...
Jul 2, 2024, 02:13 PM IST
Video : 'आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड...' तो बुल्डोझर पाहून मुंबईकरांची सटकली
Mumbai Banganga Tank : डोकं ठिकाणावर आहे ना? पुरातन बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारासह पालिकेवर मुंबईकरांचा संताप... ठाकरे गटानंही फटकारलं...
Jun 26, 2024, 09:37 AM IST'मातोश्री 2' फेक नरेटिव्हची फॅक्टरी आणि संजय राऊत त्याचे कारकून' या नेत्याची टीका
Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत एका वृत्तपत्राने खोटी बातमी दिली. त्या बातमीची हवाला देत सोशल मीडियावर फक न्यूज व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.
Jun 17, 2024, 02:46 PM IST'ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे'... आदित्य ठाकरे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. किरण माने यांनी देखील खास पोस्ट शेअर केली आहे.
Jun 13, 2024, 09:40 PM IST'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
May 12, 2024, 07:46 AM IST