कतरिना कैफ हॉस्पीटलमध्ये भरती
बॉलिवूड अभिनेत्री सध्या भलतीच बिझी झालीय. नुकतंच, कतरीनाला पेशंटच्या रुपात हॉस्पीटलमध्ये पाहिलं गेलंय.
Nov 7, 2015, 12:47 PM ISTखबरदार, आजारी पडलात तर... भरावा लागेल दंड!
वेगवेगळ्या देशांतील अजब-गजब कायदे ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण, काही लागू करण्यात आलेले हास्यास्पद किंवा आश्चर्यजनक कायदे खरोखरच त्या त्या भागांतील नागरिकांना पाळावे लागतात... असाच एक अजब कायदा इटलीच्या एका गावात लागू करण्यात आलाय.
Aug 11, 2015, 01:09 PM ISTउन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी
अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Jun 1, 2015, 05:12 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
May 8, 2015, 09:03 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.
May 8, 2015, 04:12 PM ISTगौतम गंभीर आजारी, टीमबरोबर पुण्यात येणार नाही
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर टीममध्ये असणार नाही. त्या आजारी असल्याने पुण्यातील सामन्यात खेळणार नाही. याबाबत त्याने ट्विट केलेय.
Apr 16, 2015, 04:34 PM ISTआजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!
आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय.
Apr 12, 2015, 07:00 PM ISTसावधान! नोटांना थुंकी लावून मोजू नका, नाहीतर व्हाल आजारी
आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक लोक भेटतात. अनेक नोटा आपल्या हातातून जातात. अनेकांना बोटांना थुंकी लावून पैसे मोजायची सवय असते. जर कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीनं नोट हाताळली आणि तीच नोट तुमच्या हाती आली तर...
Jan 15, 2015, 07:31 PM ISTसोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ता अजय माकन यांनी ही माहिती दिली.
Dec 18, 2014, 09:40 PM ISTसंजूबाबाचा पॅरोल रजेच्या अर्जावर निर्णय तूर्तास लांबला!
आपली पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे करून संजय दत्तनं पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. परंतु या अर्जावर देण्यात येणारा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.
Sep 18, 2013, 12:19 PM ISTयश चोप्रा लीलावती रूग्णालयात
८० वर्षीय प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Oct 14, 2012, 06:07 PM IST`बिग बी` आजारी... सर्दी-खोकल्यानं हैराण
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...
Oct 1, 2012, 11:23 AM ISTटीम इंडियांच खरं नाही, युवराज-रैना पडले आजारी
टी-२० वर्ल्डकप श्रीलंकेत सुरू आहे. मात्र भारतीय टीमचं काहीही खरं नाही. कारण टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच चिंतेत पडला आहे.
Sep 22, 2012, 11:20 AM ISTअण्णा आजारीच..
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आलेत. अण्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालं असून तापही असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.
Jan 1, 2012, 02:31 PM IST