नवी दिल्ली: आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक लोक भेटतात. अनेक नोटा आपल्या हातातून जातात. अनेकांना बोटांना थुंकी लावून पैसे मोजायची सवय असते. जर कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीनं नोट हाताळली आणि तीच नोट तुमच्या हाती आली तर...
तुम्हाला जर थुंकी लावून पैसे मोजायची सवय असेल तर तो आजार तुम्हालाही होऊ शकतो. तेव्हा सावध व्हा, नोटा मोजतांना काळजी घ्या.
पाहा हा विशेष व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.