भाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?
Sreejaya Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून त्याची मुलगी श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
Oct 20, 2024, 05:04 PM ISTखासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया विधानसभा निवडणुक लढवणार? मतदार संघ कोणता? तिकीट कोण देणार?
भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल आहे.
Aug 17, 2024, 05:34 PM IST'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा
"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले.
Mar 17, 2024, 10:07 PM ISTअशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी'
Maharashtra : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना लॉटरीच लागलीय. आधी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या सहकारी कारखान्याला शेकडो कोटींची मदत करण्यात आलीय.
Feb 29, 2024, 02:35 PM ISTनारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर
Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय.
Feb 14, 2024, 02:25 PM ISTMaharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?
Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...
Feb 13, 2024, 11:18 PM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM IST...तर, आज मी एक मोठा कलाकार असतो; अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांचे मोठं वक्तव्य
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना मिश्लिक टिपण्णी केली आहे. राजकारणात नसतो तर कलाकार असतो असं उदय सामंत म्हणाले.
Feb 13, 2024, 07:29 PM ISTMaharasta Politics : 'दिल्लीपती बादशहाला मातीत...', रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं 'आपण कोण?'
Rohit pawar On Ashok Chavan : महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.
Feb 13, 2024, 07:06 PM IST'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2024, 06:20 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.
Feb 13, 2024, 02:27 PM IST
'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
Feb 13, 2024, 01:35 PM IST
अशोक चव्हाणांच्या बंडानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सुरू; सर्व आमदारांना नाना पटोलेंचा फोन, म्हणाले...
Ashok Chavan Resign: अशोक चव्हाणांच्या बंडानंतर काँग्रेस नेते अलर्टवर आले आहेत. यानंतर काँग्रेस पक्षाने सर्व आमादारांना मुंबईत बोलवून घेतले आहे.
Feb 13, 2024, 12:04 PM IST
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडचे निर्देश; 'या' व्यक्तीवर पक्षाला शाश्वती नाही
Ashok Chavan Resignation : काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग; अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता महत्त्वाची बैठक होणार आणि मग....
Feb 13, 2024, 08:36 AM ISTमहाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?
Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे..
Feb 12, 2024, 05:13 PM IST