Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर केलाय.
Feb 12, 2024, 05:08 PM ISTअशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नेत्यांची यादीच दिली
Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच रवी राणा यांनी दिली आहे.
Feb 12, 2024, 03:56 PM IST"मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही"
Ashok Chavan Resign: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 12, 2024, 03:53 PM IST
Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...
Ashok Chavan Resignation From Congress : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाराज होऊन बाहेर पडलेले युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 12, 2024, 03:22 PM IST‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो…' काँग्रेस सोडलं, पण भाजप प्रवेशाचं काय? अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तो पर्यंत प्रामाणिकपणे काम केले. मी राजीनामा दिला आहे. पण भाजपमध्ये जाणार हे ठरलं नाही अशी पहिली प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे.
Feb 12, 2024, 03:06 PM ISTराजकारणाचा वारसा, आदर्श घोटाळा अन् वनवासातून पुन्हा सत्तेत, अशोक चव्हाणांचं 'राज'कारण प्रवास
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचा एकनिष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांनंतर कॅमबक केल्यानंतर अशोक चव्हाणांची ही खेळीने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे.
Feb 12, 2024, 02:21 PM ISTअशोक चव्हाण यांना भाजपची मोठी ऑफर, 15 तारखेला केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार?
Ashok Chavan Resignation : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण भाजपच्या वाटेवर असून त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
Feb 12, 2024, 01:49 PM IST'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...'
काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा खुलासा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधानही यावेळी त्यांनी केलं आहे.
Feb 12, 2024, 01:28 PM ISTशिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार?
Maharashtra Politics : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.
Feb 12, 2024, 01:11 PM ISTमहाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा
Ashok Chavan Resigned from Congress: मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
Feb 12, 2024, 01:05 PM IST
मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा, भाजपात करणार प्रवेश?
Ashok Chavan Resignation from Congress: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Feb 12, 2024, 12:06 PM IST
Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!
Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवलाय. तर...
Jul 17, 2023, 10:57 PM ISTAnanya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला.
Apr 8, 2023, 07:43 AM ISTBlack and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?
Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झाला आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले..
Feb 22, 2023, 06:05 PM ISTअशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Jan 12, 2021, 01:36 PM IST