अमिताभ बच्चन

अमिताभ अजूनही खूपच हॉट - बिपाशा बासू

महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 08:12 AM IST

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

Jan 8, 2015, 10:41 AM IST

शमिताभचा ट्रेलर लॉन्च, धनुष्य-बिग बींचा मिक्शचर

 बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धनुष्य यांची मोस्ट अवेटेड फिलम 'शमिताभ' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. याला मंगळवारी मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आले. 

Jan 7, 2015, 03:54 PM IST

मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.

Dec 31, 2014, 06:27 PM IST

व्हिडिओ: बिग बींची फिल्‍म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.

Dec 31, 2014, 01:28 PM IST

मला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे. 

Dec 22, 2014, 09:16 PM IST

व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!

'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 19, 2014, 03:03 PM IST

...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.

Nov 18, 2014, 08:07 AM IST

'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी मुली घराच्या आत्मा असतात असं म्हटलं आहे. "मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं त्यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर म्हटलं आहे.

Nov 13, 2014, 03:49 PM IST

जयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!

पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.

Nov 6, 2014, 02:38 PM IST

'हॅपी न्यू इअर'नं केला 300 चा आकडा पार!

शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘हॅप्पी न्यू इअर’नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवून दिलाय. या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईत 300 करोड रुपयांचा आकडा पार केलाय. 

Nov 5, 2014, 06:18 PM IST

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Oct 28, 2014, 04:08 PM IST