'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!
'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.
Feb 8, 2015, 04:36 PM IST'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन
'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन
Feb 6, 2015, 01:11 PM ISTभारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 08:41 AM ISTवर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात बिग बींची कॉमेंट्री
क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळं क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे.
Feb 2, 2015, 02:46 PM ISTरवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.
Jan 26, 2015, 09:22 AM ISTपद्म पुरस्कार जाहीर: अडवाणी, अमिताभ यांना पद्मविभूषण पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विजय भटकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Jan 25, 2015, 08:43 PM ISTपद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2015, 10:06 AM ISTचक्क अमिताभ बच्चन यांनी गायले स्टेजवर गाणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 11:44 AM ISTबिग बी, रजनीकांत, कमल हसन एकाच स्टेजवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 10:40 AM ISTशो बिझ: तीन दिग्गज स्टार एकत्र
Jan 21, 2015, 10:21 AM ISTबीग बींना मिळाला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार
बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मानित केलंय.
Jan 15, 2015, 11:14 AM ISTअहमदाबातमध्ये पंतग उडविताना अमिताभ बच्चन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 05:16 PM ISTउद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली.
Jan 12, 2015, 09:42 PM ISTउद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 09:28 PM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM IST