जेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...
केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.
Aug 3, 2014, 06:56 PM IST‘केबीसी-8’चा पहिला स्पर्धक… कपिल शर्मा!
हास्य कलाकार कपिल शर्मा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हीट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनचा पहिलाच गेस्ट असणार आहे.
Jul 30, 2014, 07:25 PM ISTबिग बी झाले महाराष्ट्राचे 'बागवान'!
बिग बी अमिताभ बच्चन आता आपल्याला मराठी वेशात चक्क फळांचं प्रमोशन करतांना दिसणार आहेत. राज्यातील फळबागांना चालना देण्यासाठी अमिताभ बच्चनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली.
Jul 27, 2014, 02:32 PM ISTब्राझिलचा पराभवानंतर महानायक नाराज
आपली पसंतीची टीम ब्राझील सेमीफायनलमधून झाल्याने अमिताभ बच्चन चांगलेच नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवर ही नाराजी व्यक्त केली आहे.
Jul 10, 2014, 08:25 PM ISTचक्क, बिग बी अमिताभ रेल्वे स्टेशनवर हरवलेत...
नवी दिल्लीः तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. पण ही बाब खऱी आहे. चक्क, बिग बी अमिताभ रेल्वे स्टेशनवर हरवले होते. ही कबुली अमिताभ बच्चन यांनीच दिलेय.
Jun 26, 2014, 07:08 PM ISTबिग बी महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
महानायक अमिताभ बच्चन हे महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे आता ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणार आहेत.
Jun 6, 2014, 02:06 PM ISTबीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार
बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.
May 12, 2014, 08:06 AM IST‘लग्नापूर्वी अॅशचे माझ्याशी होते संबंध’
बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित घरण्याची सून आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. परंतु, यावेळी चर्चा ती गर्भवती असण्याबद्दल नीह तर वेगळीच आहे...
May 11, 2014, 10:37 AM ISTजया बच्चन यांनी पकडली रिपोर्टरची कॉलर
अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आपला राग आवरणं इतकं जड झालं की त्यांनी चक्क एका रिपोर्टरची कॉलरच पकडली...
May 8, 2014, 03:57 PM ISTअमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार
गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.
Apr 27, 2014, 08:58 AM ISTफिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.
Apr 12, 2014, 12:00 PM ISTबिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स
अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
Apr 11, 2014, 05:12 PM ISTगूड न्यूज: बच्चन कुटुंबात येणार नवा पाहुणा?
एकीकडे जिथं ऐश्वर्या राय बच्चनचं चित्रपटातील रिएँट्रीबद्दल चर्चा आहे, तिथं दुसरीकडे आणखी एका गूड न्यूजची चर्चा आहे. बच्चन कुटुंबात लवकरच नवा पाहुणा येणार आणि बिग बी पुन्हा आजोबा होणार, अशी बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होण्याचं प्लानिंग करतेय.
Apr 9, 2014, 01:24 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली
महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
Mar 12, 2014, 12:48 PM IST