अनधिकृत बांधकाम

दिघावासियांना दणका, त्या चार इमारती खाली करण्याचे आदेश

दिघ्यातील चार इमारतींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Feb 27, 2017, 10:38 PM IST

कपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस

मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.

Feb 2, 2017, 10:45 AM IST

अनधिकृत बांधकाम प्रकरण; २ सहाय्य्क आयुक्तांसह ८ जणांवर गुन्हा

कागदपत्रात फेरबदल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २ सहाय्य्क आयुक्तांसह  इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 30, 2017, 04:39 PM IST

2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही

राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी

Jan 16, 2017, 08:18 PM IST

नाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर

अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला. 

Jan 7, 2017, 07:02 PM IST

महापालिका निवडणुकांत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रमुख...!

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकांचा पट सजला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढं यायला लागलेत...! त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा...! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली. आता गेली अडीच वर्ष सत्तेत असून ही भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही...! त्यामुळं हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार अशीच चिन्ह आहेत...!

Jan 6, 2017, 06:20 PM IST

काँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी

शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले. 

Dec 13, 2016, 11:34 PM IST

अनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे  नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

Dec 4, 2016, 08:13 AM IST

रोखठोक : अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६

अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६

Dec 2, 2016, 07:17 PM IST

कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण

अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Nov 24, 2016, 05:17 PM IST