अनधिकृत बांधकाम

वसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक

वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.

Feb 22, 2018, 08:39 PM IST

मुंबई । बीएमसीचा अजब कारभार, अनधिकृत बांधकाम आणि रेस्टॉरंट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:47 AM IST

पुण्यातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची आहेत.  त्यासाठी महापालिकेनं विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. 

Jan 19, 2018, 11:01 PM IST

पुणे । शहरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 09:27 PM IST

मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला

  मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. २५ लाख रूपये खर्चून कायदा धाब्यावर बसवत हेरिटेज मुंबै बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर बेकायदेशीरपणे कॉन्फरन्स रुम बांधण्यात आली होती.

Dec 11, 2017, 06:46 PM IST

मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

मुंबै बँकेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे.

Dec 10, 2017, 10:36 PM IST

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णयाला शिवसेनेचा घरचा आहेर

राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यभराबरोबरच पिंपरी चिंचवडकरांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण या शहरात ६६ हजार अनधिकृत बांधकामं आहेत. दरम्यान हा निर्णय बिल्डर धार्जिणा असल्याचा घरचा आहेर, शिवसेना खासदार श्रींरंग बारणे यांनी सरकारला दिला आहे.

Apr 2, 2017, 11:38 PM IST

अनधिकृत बांधकामांना अभय देणारं विधेयक मंजूर

राज्यातील सर्वसामान्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळाला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

Apr 1, 2017, 10:52 PM IST

अनधिकृत बांधकाम : नव्या आदेशाने पिंपरी चिंचवडकर काळजीत..

पिंपरी चिंचवडकरांसाठी कळीचा मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामं... खरंतर ही बांधकामं नियमीत करण्याचं आश्वासन आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनीही या निवडणुकांआधी या आश्वासनाची री ओढली. पण आता नगरविकास खात्याने काढलेल्या आदेशाने पिंपरी चिंचवडकर काळजीत आहेत. 

Mar 22, 2017, 09:38 PM IST

दिघ्याची कारवाई थांबवण्यासाठी कोर्ट रिसिव्हरना मंत्र्यांच्या सचिवाकडून फोन?

दिघ्यामधली अनधिकृत बांधकाम प्रकरणी कोर्ट रिसिव्हरना इमारती ताब्यात न घेण्याबाबत आणि कारवाई न करण्याबाबत फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mar 7, 2017, 08:58 PM IST