अनधिकृत बांधकाम

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

Feb 27, 2016, 12:48 PM IST

मुंबईतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची तक्रार अॅप करा

अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांची मुंबईकरांना मोबईल किंवा संगणकाच्या एका क्लिकवर तक्रार नोंदवता येणार आहे. नव्या अॅपमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. 

Feb 20, 2016, 09:26 PM IST

अनधिकृत बांधकाम मल्लेश शेटींना भोवणार ?

अनधिकृत बांधकाम मल्लेश शेटींना भोवणार ?

Jan 18, 2016, 10:29 PM IST

नवी मुंबईत दिघातील अनधिकृत बांधकाम कारवाईला तात्पुरती स्थगिती

नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय.  

Dec 22, 2015, 07:14 PM IST

मुख्यमंत्री काका आमचं घर वाचवा...

एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्न पाहिली जात असताना दिघ्यातील २५ ते ३० हजार लोक विकासाच्या नावाखाली बेघर होणार आहेत. आपल्या डोळ्यादेखत त्यांचा संसार उद्धवस्त होणाराय... पण याचं सोयरसूतक ना सत्ताधा-यांना... ना विरोधकांना...दिघा गावातल्या भगतजी इमारतीत राहणा-या या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना घातलेली ही आर्त साद... पण कायदा आंधळा असतो... कायदा राबवणारे निष्ठूर असतात... त्यामुळेच कोणाचं घरटं उध्वस्त होत असलं तरी त्याचं सोयरसूतक त्यांना नसतं. 

Dec 5, 2015, 08:24 AM IST