अतिरेकी हल्ला

पॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.

Nov 14, 2015, 01:01 PM IST

पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये  दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Nov 14, 2015, 12:27 PM IST

पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.

Nov 14, 2015, 08:09 AM IST

फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार

फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे. 

Nov 14, 2015, 06:50 AM IST

अंकारा येथील बॉम्बस्फोटात ८६ ठार, १८६ जखमी

 तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर आज झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ८६ जणांचा मृत्यू तर १८६ लोक जखमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

Oct 10, 2015, 08:08 PM IST

अलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान

पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.

May 21, 2015, 04:42 PM IST

मुंबईत अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबईला टार्गेट करण्याचे ठरविले आहे.  तसे संकेत गुप्तचर विभागाने दिलेत. त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

Jan 22, 2015, 11:37 AM IST

मुंबई पुन्हा अतिरेक्यांच्या हीट लिस्टवर?

मुंबई पुन्हा अतिरेक्यांच्या हीट लिस्टवर?

Dec 10, 2014, 09:36 AM IST