अतिरेकी हल्ला

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

 मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे.  

Oct 27, 2020, 12:53 PM IST

भारत-चीन वादाचा लाभ उठविण्याच्या तयारीत पाकिस्तान, असा रचतोय कट

भारत-चीन सीमा विवाद पाकिस्तान (Pakistan) पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहे. नव्याने दहशतवादी डोंगर घाटीतून घुसविण्याच्या तयारी करत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. 

May 29, 2020, 02:45 PM IST

पुलवामात परीक्षा सुरु असताना दहशतवाद्यांकडून शाळेवर हल्ला

 जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी शाळेवर हल्ला केला. 

Oct 30, 2019, 12:23 PM IST

श्रीनगरमध्ये दशतवादी हल्ला, सहा जवान जखमी

श्रीनगरमधील करण नगर भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर हल्ला केला. 

Oct 26, 2019, 11:11 PM IST

जैश-ए-मोहम्मद अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत

भारतावर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संघटनेने वर्तवली आहे.

Aug 8, 2019, 11:45 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.

Feb 19, 2019, 05:45 PM IST

दहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना  प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Feb 15, 2019, 05:40 PM IST

जम्मू-काश्मीर : अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ शहरात पोलिसांच्या गस्ती पथकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४ पोलीस शहीद झालेत. 

Aug 29, 2018, 05:18 PM IST
श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी PT1M27S

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी 

Jul 24, 2018, 05:30 PM IST

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, सीमेवरील गोळीबार थंडावला

श्रीनगरच्या सीआरपीएफच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काल रात्रभर दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार थंडावला होता. 

Feb 13, 2018, 12:45 PM IST

जम्मूत भारतीय सैन्याच्या छावणीवर दहशतवादी हल्ला

जम्मूत भारतीय सैन्याच्या छावणीला पुन्हा दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. जम्मूतल्या सुंजुवान लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय.

Feb 10, 2018, 07:35 AM IST

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ला, हॉस्पिटलमधील हल्ल्यात दोन पोलीस जखमी

जम्मू - काश्मीरमधील श्रीनगर येथील एका हॉस्पीटलवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. एक अतिरेकी फरार झाला आहे.

Feb 6, 2018, 12:29 PM IST

लंडन दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, २० जखमी

इंग्लंडमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ ठार तर २० जण जखमी झालेत. १५ दिवसांच्या आत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यान हादरलं आहे. दरम्यान,  ३ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jun 5, 2017, 07:15 AM IST