अजित पवार

अजित पवारांच्या गळाला शिवसेनेचे आमदार?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे चार आमदार... हे चित्र पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Oct 31, 2017, 08:57 AM IST

अजित पवारांचे शिवसेना-भाजपला चिमटे

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळस या गावात एका खासगी दूध डेअरीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 

Oct 29, 2017, 04:50 PM IST

अजित पवारांचा शिवसेना, मनसेवर डबल बार

संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यात सर्वात अग्रगण्य असतात.

Oct 20, 2017, 06:59 PM IST

शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक

पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Oct 16, 2017, 10:20 PM IST

राज्य आर्थिक गर्तेत, नवं कर्ज उभारताना सरकारची दमछाक - अजित पवार

राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून, नवे कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारची दमछाक होत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Oct 15, 2017, 03:15 PM IST

बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा

बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

Oct 10, 2017, 12:07 PM IST

सध्याची स्थिती 'थापाड्या'साठी योग्यच - अजित पवार

  'थापाड्या' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईत अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

Oct 4, 2017, 11:12 PM IST