'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ
Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा
Feb 7, 2024, 07:01 AM IST
हीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!
Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Feb 5, 2024, 08:02 PM IST'काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते अजितदादा...', वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Maharastra Politics : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
Feb 4, 2024, 07:42 PM ISTसलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?
who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Feb 2, 2024, 09:00 AM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Jan 29, 2024, 04:36 PM ISTहॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...
Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं
Jan 29, 2024, 09:47 AM IST
मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?
Maratha Reservation: महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.
Jan 27, 2024, 02:51 PM ISTMaharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' सात खेळांचा समावेश
Ajit Pawar Annoucement : ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
Jan 23, 2024, 06:21 PM ISTशिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार
Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.
Jan 11, 2024, 06:49 PM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTनवाब मलिक यांची धाकधुक वाढली, जामीनाची मुदत संपत आली तरी अजित पवार गटाकडुन हिरवा कंदिल मिळेना
नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं असे हायकोर्टाने निर्देश आहेत.
Jan 3, 2024, 06:45 PM IST"टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा...", संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात...
Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलण्यात आली आहे. अशातच या बैठकीच्या आधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.
Jan 1, 2024, 09:07 PM ISTMaharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Dec 29, 2023, 06:45 PM IST