भारताच्या माजी क्रिकेटपटूला लागली लॉटरी! 'या' राजघराण्याचा वारसदार म्हणून घोषित
गुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसाची घोषणा केली आहे.
VIDEO : हाय हील्स, ग्लॅमरस लूक आणि 'फायरिंग पोज'... मनु भाकरच्या रॅम्प वॉक समोर बॉलिवूड अभिनेत्रीही फेल, एकदा पाहाच
Manu Bhaker Ramp Walk : मनू भाकर पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या फॅशन शो मध्ये वॉक केला. यावेळी मनूच्या ग्लॅमरस लूक आणि रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मन जिंकली.
IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत
IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले.
India Vs New Zealand Test Squad: भारताला मिळाला नवा vice Captain! शुभमन, पंत नाही तर...
India Squad For New Zealand Test Series: भारतीय संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकली असून आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने घरगुती मैदानांवरच खेळणार आहे. याच सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात आली आहे.
भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP
सचिन तेंडुलकर ते एम एस धोनी, हरभजन सिंह पर्यंत अनेक खेळाडूंकडे सरकारी नोकरी आहेत. आता या लिस्टमध्ये टीम इंडियातील अजून एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाजाला तेलंगणा पोलिसात पोलीस उपाधिक्षकाची नोकरी मिळाली आहे.
VIDEO : 'विराट भाई... आग लावायचीये...' चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून कोहलीने दिली अशी रिऍक्शन
विराटचे फोटो काढण्यासाठी फॅन्सनी त्याला गराडा घातला. बराच उशीर झाल्याने विराटने काहींनाच फोटो दिले. यावेळी एका चाहत्याने विचारलेला प्रश्न ऐकून विराटही शॉक झाला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
टेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने भारताला दिलं चॅलेंज, विस्फोटक विधान करून उडवली खळबळ
IND VS NZ : सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
म्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....
Rohit Sharma : नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. याआधी 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर
Rohit Sharma unavailable BGT 2024: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल.
PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील
भारताचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात झाला होता. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला होता की एकेकाळी त्याच्याकुटुंबाकडे क्रिकेट बॅट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर अनेकदा त्याने फक्त मॅगी खाऊन स्वतःचे पोट भरले. मात्र हार्दिकने क्रिकेटमध्ये यश संपादन करून आता तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...
India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
World Cup सुरु असताना महिला कर्णधारावर कोसळला दुःखाचा डोंगर, मॅच सोडून परतली मायदेशी
Womens T20 World Cup 2024 : दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी ती वर्ल्ड कप सोडून पुन्हा मायदेशात परतणार आहे.
आधी पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं, नंतर त्याच मैदानावर इंग्लंडच्या खेळाडूने अंडरवेअर सुकवली... PHOTO व्हायरल
इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी करून पाकिस्तानवर 267 धावांची मोठी आघाडी घेतली. पण जेव्हा इंग्लंडची इनिंग संपली तेव्हा फलंदाज जो रूटने असं काही केलं जे पाहून सर्वच हैराण झाले.
Ind vs Ban: रियान परागची गोलंदाजी पाहून अम्पायर चक्रावले, टाकला सर्वात वादग्रस्त चेंडू, पाहा VIDEO
रियान परागने (Riyan Parag) बांगलादेशविरोधातील टी-20 सामन्यात भलतीच अॅक्शन करत नो बॉल टाकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला
Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटीत युवा फलंदाज हॅरी ब्रूकने इतिहास रचला आहे. ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत तिहेरी शतक लगावलं. याबरोबरच त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मागे टाकलाय.
Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?
38 व्या वर्षी त्याने टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कारकिर्दीत त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् आपल्या नावे केले. सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करून त्याने अचानक फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला.
Video: राखीव खेळाडू राधा यादवने घेतला जबरदस्त झेल, बघून जेमिमाह रॉड्रिग्सही झाली थक्क
Radha Yadav: दिल्लीत भारताच्या पुरुष संघाने बांगलादेशविरुद्ध ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महिला संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 82 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
मोडला 39 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड, टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूट आणि हॅरी ब्रुकने रचला इतिहास, पाकिस्तानची हालत खराब
Pakistan vs England 1st Test : मुलतान क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना खेळवला जात असून यात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडत आपापली दुहेरी शतक लगावली. यासोबतच जो रूट आणि हॅरी ब्रुकने इतिहास रचला.
हरमनप्रीत कौरने बॅटने दाखवली तिची जुनी स्टाईल, मोडला स्मृती मानधनाचा ६ वर्ष जुना विक्रम
IND-W vs SL-W: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, भारतीय संघाने तिसऱ्या गट सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा 82 धावांनी एकतर्फी पराभव करून शानदार विजय मिळवला.
Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण
Women's T20 World Cup 2024 : बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.