Spirituality News

Neechbhang Rajyog: बुध ग्रहामुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशी कमावू शकतात प्रचंड पैसा

Neechbhang Rajyog: बुध ग्रहामुळे बनला नीचभंग राजयोग; 'या' राशी कमावू शकतात प्रचंड पैसा

Neechbhang Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, मीन रास बुध ग्रहाची सर्वात खालची राशी आहे. या राशीमध्ये 15 मार्च रोजी बुध ग्रहाचा उदय झाला आहे. अशा स्थितीत नीच भांग नावाचा राजयोग तयार होत आहे. 

Mar 16, 2024, 10:25 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील सप्तमी तिथीसह शनि चंद्र चतुर्थ दशम योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील सप्तमी तिथीसह शनि चंद्र चतुर्थ दशम योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 16, 2024, 09:44 AM IST
Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Mercury And Guru Conjunction: बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. बुध 26 मार्च 2024 रोजी पहाटे 02:39 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीमध्ये हा संयोग सुमारे 12 वर्षांनंतर होणार आहे. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Mar 16, 2024, 09:12 AM IST
Shani Uday: होळीपूर्वी शनीचा होणार उदय; 'या' राशींच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो परिणाम

Shani Uday: होळीपूर्वी शनीचा होणार उदय; 'या' राशींच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो परिणाम

Shani Uday 2024: शनी इतक्याच गोचर करणार नसला तरीही त्याचा उदय होणार आहे. 18 मार्च 2024 रोजी सकाळी 7:49 वाजता शनीचा उदय होणार आहे. शनीच्या उदयामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो, मात्र याचवेळी शनीचा उदय काही राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. 

Mar 16, 2024, 07:52 AM IST
Horoscope 16 March 2024 : 'या' राशींना आज पैसा कमावण्याचा नवा मार्ग सापडेल!

Horoscope 16 March 2024 : 'या' राशींना आज पैसा कमावण्याचा नवा मार्ग सापडेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 16, 2024, 06:11 AM IST
Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

Grahan Effect On Pregnant Ladies: 2024 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे रंगपंचमीच्या दिवशी लागणार आहे. ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतीष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. याकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 15, 2024, 04:37 PM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथीसह विश्कुम्भ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथीसह विश्कुम्भ योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 14, 2024, 11:45 PM IST
Vipreet Rajyog: 10 वर्षांनंतर बुधाच्या उदयाने तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Vipreet Rajyog: 10 वर्षांनंतर बुधाच्या उदयाने तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Vipreet Rajyog In Kundli: ग्रहांचा राजकुमार बुध सध्या नीच अवस्थेत आहे. याशिवाय मीन राशीत त्याचा उदय देखील झाला आहे. बुध या ठिकाणी विपरिज राजयोग निर्माण करतोय. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.

Mar 14, 2024, 08:28 PM IST
Holi 2024 : होलिका दहनाचा शुभ मुहर्त? हिंदू धर्मानुसार धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Holi 2024 : होलिका दहनाचा शुभ मुहर्त? हिंदू धर्मानुसार धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

फाल्गुन मासातील हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिका दहन.कोकणपट्टा भागात याला शिमगा असे ही म्हटले जाते. गणेशोत्सवाप्रमाणे शिमग्याला कोकणात मोठा उत्सव साजरा होतो.   

Mar 14, 2024, 06:15 PM IST
Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra And Mangal Yuti: मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Mar 14, 2024, 05:12 PM IST
Rahu-Shukra: एप्रिल महिन्यात शुक्र-राहूची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो फायदा

Rahu-Shukra: एप्रिल महिन्यात शुक्र-राहूची होणार युती; 'या' राशींना होऊ शकतो फायदा

Rahu And Shukra Conjunction In Meen: मीन राशीत राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. 23 एप्रिलपर्यंत शुक्र या स्थितीत राहणार आहे. 

Mar 14, 2024, 03:13 PM IST
भाग्यशाली लोकांच्या हातावर दिसतात 'या' खुणा; वयाच्या 35 व्या वर्षानंतर भरघोस संपत्ती, प्रसिद्धीचा योग

भाग्यशाली लोकांच्या हातावर दिसतात 'या' खुणा; वयाच्या 35 व्या वर्षानंतर भरघोस संपत्ती, प्रसिद्धीचा योग

M word meaning on Palm : तळहातावर M ची खूण असल्याने व्यक्तीचा यशाचा मार्ग सोपा होतो. एवढंच नव्हे तर अगदी कमी कष्टानेही व्यक्तीला जीवनात धन, कीर्ती आणि प्रेम मिळते. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 35 नंतर अशा लोकांना प्रचंड यश मिळते.

Mar 14, 2024, 12:27 PM IST
Horoscope 14 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसमोर आज काही जुने वाद समोर येतील!

Horoscope 14 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसमोर आज काही जुने वाद समोर येतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 14, 2024, 05:49 AM IST
Panchang Today : फाल्गुन महिन्यातील पंचमी तिथीसह त्रिग्रही आणि रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : फाल्गुन महिन्यातील पंचमी तिथीसह त्रिग्रही आणि रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 13, 2024, 11:50 PM IST
Budh Ast: बुध ग्रह वक्री अवस्थेत होणार अस्त; 'या' राशींना सावध राहण्याचा सल्ला

Budh Ast: बुध ग्रह वक्री अवस्थेत होणार अस्त; 'या' राशींना सावध राहण्याचा सल्ला

Budh Ast 2024: काही राशीच्या लोकांच्या जीवनावर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना काळजी घेणं आवश्यक आहे. 

Mar 13, 2024, 07:23 PM IST
Trigrahi Yog: 30 वर्षानंतर शनी, सूर्य, शुक्र यांच्यामुळे बनला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा

Trigrahi Yog: 30 वर्षानंतर शनी, सूर्य, शुक्र यांच्यामुळे बनला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळू शकतो पैसा

Sun Shani and Shukra Grah Yuti: 7 मार्च रोजी धन आणि वैभव देणारा शुक्र ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी शनी आणि सूर्य देव आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. 

Mar 13, 2024, 05:53 PM IST
Shani Mangal Yuti: होळीपूर्वी होणार मंगळ-शनीची युती; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Shani Mangal Yuti: होळीपूर्वी होणार मंगळ-शनीची युती; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश

Shani Mangal Yuti: 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये शनि आणि मंगळाचा संयोग आहे. 

Mar 13, 2024, 03:39 PM IST
Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips : प्रत्येक घरात मुलं असतं, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो शिक्षणात चांगला असावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. वास्तूशास्त्रात तुमच्या मुलाचं Study Table कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे तो प्रगतीचे उंच शिखर गाठेल. 

Mar 13, 2024, 03:07 PM IST
Holi 2024 : होळीपूर्वी 'या' शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

Holi 2024 : होळीपूर्वी 'या' शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

Kharmas 2024 : देशभरात प्रत्येकाला वेध लागले आहेत ते होळीचे. पण या होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ते कुठले शुभ कार्य आहेत. शिवाय याकाळात 5 कामं केल्यास सुख समृद्धी मिळते असं म्हणतात. 

Mar 13, 2024, 02:11 PM IST
Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

HoliKa Dahan 2024 Date and Time : पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे. अशात होलिका दहन म्हणजे होळी आणि रंगाची उधळणाची नेमकी तारीख, वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या.

Mar 13, 2024, 11:56 AM IST