Ganpati Visarjan 2024: विसर्जनाच्या वेळी घराच्या दिशेने का नसावी बाप्पांची पाठ? थक्क करेल कारण
Ganesh Visarjan 2024 Facts: दहा दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
Tuesday Panchang : आज गणेश विसर्जन, अनंत चतुर्दशीसह नवम पंचम योग! गणेश उत्तरपूजेसाठी शुभ मुहूर्त काय?
17 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
गोंधळून जाऊ नका! 1 दिवसात 2 सण; गणेश विसर्जन, पौर्णिमा आणि श्राद्धाची नेमकी तारीख काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा श्राद्ध एकाच दिवशी आल्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पितृपक्ष श्राद्ध कधीपासून सुरु होतंय, याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीवर पंचकची सावली! 'अशी' करा गणपतीची उत्तरपूजा; जाणून घ्या विसर्जन मुहूर्त, मंत्र अन् प्रार्थना
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप देण्यात येतो. यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचकची सावली आहे. त्यामुळे गणपतीची उत्तरपूजा विधी, मंत्र आणि प्रार्थना जाणून घ्या.
अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? 'या' दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणेशाच विसर्जन केलं जातं. त्याशिवाय अनंत चतुर्दशी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Ganesh Visrjan 2024: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात? महाभारताशी आहे कनेक्शन
Ganesh Visrjan: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घेऊया.
Weekly Numerology : कोणावर असणार बाप्पाची कृपा; तर कोणावर सहन करावा लागेल पितृदोष? जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 16 to 22 september 2024 In Marathi : अनंत चतुर्दशीला बाप्पा गावी जाणार आहे. त्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जन्मतारखेनुसार जाणून घ्या कोणावर गणेशाचा कृपा असेल तर कोणावर पूर्वज नाराज असतील. कसा असेल हा आठवडा जाणून घ्या. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 16 ते 22
Horoscope : गणेशोत्सवाचा आजचा दिवस कोणावर असणार बाप्पाची कृपा? 16 सप्टेंबरचं मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य
गणेशोत्सवाचा आजचा दिवस कोणावर बाप्पाची कृपा बरसणार? जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत राशीभविष्य
Monday Panchang : आज कन्या संक्रांति, विश्वकर्मा पूजेसह रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
16 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Weekly Horoscope : पितृपक्षाचा हा आठवडा कसा असेल? डबल राजयोग 'या' लोकांची करणार डबल कमाई
Weekly Horoscope 16 to 22 september 2024 in Marathi : गणेशाच विसर्जन आणि त्यानंतर पितृपक्षाचा प्रारंभ असलेला या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डबल राजयोग निर्माण होणार आहे. बुधादित्य राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग काही लोकांची चांदी करणार आहे. कोण आहेत भाग्यशाली कोणावर होणार बाप्पाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
'या' राशीच्या लोकांनी कॅश घेताना राहा सावध; मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 15 सप्टेंबर रोजी चंद्र मकर राशीत असेल. अशा स्थितीत काही राशींना त्याचा विशेष लाभ मिळेल. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल.
Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Weekly Tarot Horoscope : सप्टेंबरचा तिसरा आठवडा 'या' लोकांसाठी संकटांचा! मेष ते मीन राशीचे वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 16 to 22 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा तिसरा आठवड्यात गणेश आपल्या गावी जाणार आहे. तर पितृपक्षाला सुरूवात होणार आहे. त्यासोबत ग्रहांची स्थिती पाहता कन्या राशीत सूर्य आणि शुक्राच्या संक्रमणामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य
Shani Gochar : शनी येतोय तांडव घालायला! 'या' राशींसाठी वाईट बातमी, लोकांच्या वाढणार अडचणी?
Shani Gochar : शनिदेवाच नाव घेतलं तर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची फळं दिसतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर घाबरायचं कारण नाही पण तिचे कर्म वाईट असेल तर शनिदेवाच्या व्रकदृष्टीपासून तुम्ही सुटका नाही.
Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?
आजचा दिवस कसा असेल? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
Saturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Ekadashi Horoscope : परिवर्तिनी एकादशीला 3 शुभ योग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Parivartini Ekadashi 2024 : भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी असून तिला परिवर्तिनी एकादशी किंवा भाद्रपद एकादशी असं म्हटलं जातं. भाद्रपद शुक्ल एकादशी तिथी 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 ते 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:41 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 14 सप्टेंबरला एकादशीचं व्रत करायचं आहे.
Friday 13th! शुक्रवार आणि 13 तारीखची सर्वत्र चर्चा, हॉलिवूडने कुप्रसिद्ध केलेल्या तारखेचं गूढ काय?
Friday 13th The Unlucky Day: 13 हा आकडा अशुभ मानला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यामागचे कारण फार कमी लोकांना माहित असेल. चला जाणून घेऊया का 13 तारखेचा शुक्रवार नक्की का अशुभ मानला जातो.
Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात तुमचे पूर्वज दिसतात? 'हे' शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या
Swapna Shastra Pitru Paksha : रात्री झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी हे भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतं.
Pitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा
Pitru Paksha 2024 Date : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या.