![Horoscope : 4 राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस Horoscope : 4 राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/20/805135-horoscopesunday.png)
Horoscope : 4 राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस
ग्रह नक्षत्रांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आजचा रविवार 12 राशींसाठी कसा असेल?
![Karwa Chauth : करवा चौथचे व्रत चुकून मोडले तर करा 'हा' एक उपाय Karwa Chauth : करवा चौथचे व्रत चुकून मोडले तर करा 'हा' एक उपाय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/19/805002-karwa-chauth-1.jpg)
Karwa Chauth : करवा चौथचे व्रत चुकून मोडले तर करा 'हा' एक उपाय
20 ऑक्टोबर रोजी करवा चौथचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी चुकून किंवा नकळत व्रत मोडला तर हा उपाय करावा लागेल.
![कर्ज घेण्यापासून दूर राहा, पती पत्नीमध्ये संशयाचा घेरा, भागीदारीतही राहा सावधान; वाचा आजचं राशीभविष्य कर्ज घेण्यापासून दूर राहा, पती पत्नीमध्ये संशयाचा घेरा, भागीदारीतही राहा सावधान; वाचा आजचं राशीभविष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/19/804734-daily-rashi-bhavishya-daily-horoscope-today-rashi-bhavishya-19-october-2024.png)
कर्ज घेण्यापासून दूर राहा, पती पत्नीमध्ये संशयाचा घेरा, भागीदारीतही राहा सावधान; वाचा आजचं राशीभविष्य
शनिवार, 19 ऑक्टोबर म्हणजे शनिदेवाचा दिवस आहे. त्यात आज सिद्धी योग, व्यतिपात योग अशा स्थितीत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
![Saturday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग? Saturday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/19/804732-saturday-panchang-19-october-2024-panchang-in-marathi.png)
Saturday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
19 October 2024 Panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शनिदेवाचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ
![Diwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी Diwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/18/804590-when-is-diwali-31-october-or-1-november-diwali-date-dhanteras-narak-chaturdashi-bhai-dooj-govardhan-imings-history-in-marathi.png)
Diwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी
Diwali 2024 Date : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.., प्रकाशाचा हा सण यंदा 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
![Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह बुधादित्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग? Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह बुधादित्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/18/804413-friday-panchang-18-october-2024-panchang-in-marathi.png)
Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह बुधादित्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
18 October 2024 Panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज महत्त्वाचं काम किंवा शुभ कार्याचं काही ठरवलं असेल तर जाणून घ्या पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ
![जोडीदारासोबत वाद, कामाच्या ठिकाणी तणाव, 3 राशीच्या लोकांनी अजिबात करु नका 'ही' चूक; वाचा राशिभविष्य जोडीदारासोबत वाद, कामाच्या ठिकाणी तणाव, 3 राशीच्या लोकांनी अजिबात करु नका 'ही' चूक; वाचा राशिभविष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/18/804411-horoscopepitrupaksha.png)
जोडीदारासोबत वाद, कामाच्या ठिकाणी तणाव, 3 राशीच्या लोकांनी अजिबात करु नका 'ही' चूक; वाचा राशिभविष्य
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मेष राशीत असेल. तसेच अश्विनी नक्षत्र आणि वज्र योग आहे. भगवान विष्णूंना सर्वात प्रिय असलेला कार्तिक कृष्ण महिनाही आजपासून सुरू होत आहे.
![Horoscope : कामाच्या ठिकाणी 3 राशीच्या लोकांनी राहा सावध; काही लोकांपासून सावध राहा Horoscope : कामाच्या ठिकाणी 3 राशीच्या लोकांनी राहा सावध; काही लोकांपासून सावध राहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/17/804129-horoscopefinal-1.png)
Horoscope : कामाच्या ठिकाणी 3 राशीच्या लोकांनी राहा सावध; काही लोकांपासून सावध राहा
Todays Horoscope : गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मीन राशीतून बाहेर पडेल आणि दुपारी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. तसेच आज रेवती नक्षत्र आणि हर्षन योग आहे. पंचकही आजपासून संपणार आहे.
![Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/16/803945-maharashtra-festival-bhulabai-is-celebrated-in-vidarbha-on-kojagiri-purnima.png)
Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
![Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/16/803779-kojagiri-purnima-or-sharad-purnima-milk-is-kept-under-moon-turns-black-in-these-cities-astrology-in-marathi.png)
Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य
Kojagiri Purnima 2024 : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांनी भरलेला असतो.
![Wednesday Panchang : आज कोजागरी पौर्णिमेसह महालक्ष्मी योग! पूजेचा शुभ मुहूर्त काय? Wednesday Panchang : आज कोजागरी पौर्णिमेसह महालक्ष्मी योग! पूजेचा शुभ मुहूर्त काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/16/803678-wednesday-panchang-16-october-2024-panchang-in-marathi-kojagiri-purnima-sharad-purnima.png)
Wednesday Panchang : आज कोजागरी पौर्णिमेसह महालक्ष्मी योग! पूजेचा शुभ मुहूर्त काय?
16 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील चतुर्दशीसह पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
![Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/16/803662-kojagiripurnima1.png)
Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम
शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्याचा चंद्रप्रकाश पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी काही खास नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला अनेक फायदे मिळतात.
![Horoscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ Horoscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/16/803655-kojagiripurnima.png)
Horoscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ
आज शरद पौर्णिमा. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणत्या राशीवर राहील चंद्राची विशेष कृपा.
![Kojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा Kojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/15/803628-kojagiri-purnima-wishes-in-marathi-happy-kojagiri-shubhechha-greeting-quotes-whatsapp-status-facebook-messages-wallpapers-sharad-purnima-2024-hd-photos.png)
Kojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा
Happy Kojagiri Purnima Wishes in Marathi : कोजागरी पौर्णिमाच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा करण्यात येते. चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवतात. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर बुधवारी असणार आहे. या शुभ दिनाच्या आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या.
![Karva Chauth 2024 : करवा चौथ व्रत 20 की 21 ऑक्टोबरला कधी? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या Karva Chauth 2024 : करवा चौथ व्रत 20 की 21 ऑक्टोबरला कधी? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/15/803456-karva-chauth-2024-date-time-puja-vidhi-and-moon-rise-time-in-marathi.png)
Karva Chauth 2024 : करवा चौथ व्रत 20 की 21 ऑक्टोबरला कधी? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या
Karva Chauth Vrat Date 2024 : बॉलिवूड चित्रपट असो किंवा हिंदी मालिका यात अभिनेत्री करवा चौथचं व्रत करताना दाखवल्या जातात. मुंबई हे बॉलिवूडचं माहेर असून इथे करवा चौथला सेलिब्रिटी महिला एकत्र येत करवा चौथ साजरा करतात. हिंदू धर्मात या व्रताला अतिशय महत्त्व आहे. करवा चौथ कधी आहे, पूजा विधीपासून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
![Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध? Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/15/803294-sharad-purnima-kojagiri-paurnima-2024-on-october-16-or-17-date-shubh-muhurat-pooja-rituals.png)
Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?
Kojagiri Purnima 2024 : पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे.
![Horoscope : नात्यामुळे मानसिक तणाव, तर काही लोकांना आर्थिक फायदा, कसा असेल आजचा दिवस? Horoscope : नात्यामुळे मानसिक तणाव, तर काही लोकांना आर्थिक फायदा, कसा असेल आजचा दिवस?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/15/803247-daily-rashi-bhavishya-daily-horoscope-today-rashi-bhavishya-15th-october-2024.png)
Horoscope : नात्यामुळे मानसिक तणाव, तर काही लोकांना आर्थिक फायदा, कसा असेल आजचा दिवस?
आज 15 ऑक्टोबर मंगळवार आठवड्याचा दुसऱ्या दिवस, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
![Tuesday Panchang : आज भौमा प्रदोष व्रतासह वृद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग? Tuesday Panchang : आज भौमा प्रदोष व्रतासह वृद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/15/803244-tuesday-panchang-15-october-2024-panchang-in-marathi-bhaum-pradosh-vrat.png)
Tuesday Panchang : आज भौमा प्रदोष व्रतासह वृद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
15 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
![Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय? Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/14/802946-weekly-numerology-prediction-14-to-20-october-2024-saptahik-ank-jyotish-rashi-bhavishya-in-marathi.png)
Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 14 to 20 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा तिसऱ्या आठवडा प्रदोष व्रत आणि कोजागिरी पौर्णिमेचा शुभ संयोग जुळून आला आहे. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रानुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.
![Weekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्य Weekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/10/14/802869-weekly-horoscope-14-to-20-october-2024-check-weekly-horoscope-astrology-predictions-zodiac-signs-saptahik-rashi-bhavishya-in-marathi.png)
Weekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्य
Weekly Horoscope 14 to 20 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा तिसरा आठवडा अतिशय खास असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या या आठवड्यात संपत्तीचा कारक शुक्र गोचर करणार आहे. शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून यामुळे मिथुनसह अनेक राशींसाठी राजाचं आयुष्य जणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य