Panchang 02 September 2024 in marathi : सप्टेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा अतिशय खास आहे. यादिवशी शेवटचा आणि पाचवा श्रावण सोमवार आहे. पाचव्या सोमवारी भोलेनाथाला शिवमूठ म्हणून सेतू अपर्ण करायच आहे. यादिवशी सोमवती अमावस्या म्हणजेच दर्श, पिठोरी अमावस्या आहे. या अमावस्येला श्रावण अमावस्या असंही म्हणतात. या अमावस्येला मातृदिनही साजरा करण्यात येतो. त्यासोबत बैलपोळाचा सण साजरा केला जाणार आहे.
सोमवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार शिवयोग, सिद्ध योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (Monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. सोमवार हा महादेव शंकराला समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Monday panchang 02 September 2024 panchang in marathi Shravan somvar Pithori Amavasya Somvati Amavasya 2024)
वार - सोमवार
तिथी - अमावस्या - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - माघ - 24:21:15 पर्यंत
करण - चतुष्पाद - 18:23:47 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शिव - 18:19:23 पर्यंत
सूर्योदय - 05:59:47
सूर्यास्त -18:40:58
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 18:30:00
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:41:11
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 12:45:44 पासुन 13:36:29 पर्यंत, 15:17:59 पासुन 16:08:43 पर्यंत
कुलिक – 15:17:59 पासुन 16:08:43 पर्यंत
कंटक – 08:32:01 पासुन 09:22:45 पर्यंत
राहु काळ – 07:34:55 पासुन 09:10:04 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:30 पासुन 11:04:15 पर्यंत
यमघण्ट – 11:55:00 पासुन 12:45:44 पर्यंत
यमगण्ड – 10:45:13 पासुन 12:20:22 पर्यंत
गुलिक काळ – 13:55:31 पासुन 15:30:40 पर्यंत
अभिजीत - 11:55:00 पासुन 12:45:44 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)