Rakul Preet Singh Hot Photos: मिनी स्कर्ट घालणं अभिनेत्रीला पडलं महागात, खुर्चीवर बसायला गेली आणि..

या ड्रेसमुळे रकुल खुर्चीवर बसणंसुद्धा अवघड होऊन बसलेलं.  

Updated: Aug 20, 2022, 03:52 PM IST
Rakul Preet Singh Hot Photos: मिनी स्कर्ट घालणं अभिनेत्रीला पडलं महागात, खुर्चीवर बसायला गेली आणि.. title=

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगनस आपल्या अभिनयाने बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे खूप कमी कालावधीत ती खूप पुढे गेली नुकतेच राकुल चे काही फोटोस सध्या खूप चर्चेत आहेत खूप वायरल होत आहेत  तिच्या आगामी 'कटपुतली' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात असं काही घडलं कि राकुल ला काय करावं ते सुचतच न्हवत . 

यादरम्यान रकुल प्रीतचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.मात्र, यावेळी रकुल प्रीत तिच्या ड्रेसमुळे खूपच अन्कम्फर्टेबल दिसत होती 

समोर आलेल्या फोटोंमध्ये  रकुल प्रीत हॉट पिंक मिनी स्कर्टमध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसून आली ट्रेलर लॉन्चला यावेळी खूप गर्दी होती मात्र या वेळी रकुल वारंवार आपला ड्रेस सावरताना दिसली .या ड्रेसमुळे रकुल खुर्चीवर बसणंसुद्धा अवघड होऊन बसलेलं.  

रकुलने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःच स्थान मिळवल आहे.तिच्या सौन्दर्याने आणि अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.  त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते