viral

वयोवृद्ध माणूस, फूल की छत्री? चित्रात सर्वप्रथम जे काही दिसलं त्यावरून उलगडणार तुमच्या मनातले सिक्रेट

Personality Test: सहसा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिसणाऱ्या आकृती कायमच वेगळ्या असतात. काही गोष्टी तर इतक्या अनपेक्षित असतात ज्या नकळत तुमच्या मनातील कैक गोष्टींचा उलगडा करतात. 

 

Nov 18, 2024, 02:45 PM IST

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रध्यक्ष होताच अमेरिकेत एकाएकी गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली; महिला चिंतेत

Donald Trump Contraceptive Pills: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली आणि या महासत्ता असणाऱ्या राष्ट्राला नवे राष्ट्राध्यक्ष भेटले. 

 

Nov 13, 2024, 02:37 PM IST

जगातलं 'असं' ठिकाण जिथे भरतो घटस्फोटित महिलांचा बाजार; दूरदूरवरुन येतात लोकं!

Divorced Women Market in World:भारतात घटस्फोटासंदर्भात कठोर कायदा आहे. जिथे पत्नीला पतीकडून पोटगी दिली जाते. पत्नीच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था कायदेशीरदृष्ट्या पतीला करावी लागते. अनेक ठिकाणी घटस्फोटीत महिलांकडे दयेच्या भावनेने पाहिले जाते.जगात असाही एक देश आहे, जिथे घटस्फोट चुकीचा मानला जात नाही.

Nov 13, 2024, 02:02 PM IST

पुणेकर महिलेनं अख्खा ब्रश गिळला! जीभ साफ करताना...; तिला पाहून डॉक्टरही थक्क

Pune Woman Swallows Toothbrush : जीभ साफ करताना पुणेकर महिलेनं चक्क गिळला अख्खा ब्रश

Nov 13, 2024, 12:52 PM IST

2600 लिटर Breastmilk दान करुन वाचवले 350000+ बाळांचे प्राण; 'गिनीज'नेही घेतली तिची दखल

Guinness World Record Breastmilk Donation: अशाप्रकारे स्तनांमध्ये निर्माण होणारं दूध दान करता येतं हे ठाऊक नसल्यापासून ते आज साडेतीन लाखांहून अधिक बाळांना वाचवण्यासाठी कारणीभूत ठरलेली महिला असा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.

Nov 10, 2024, 02:25 PM IST

बॉस असावी तर अशी! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलं बेस्ट सरप्राईज, गिफ्ट पाहून डोळे पाणावले, VIDEO पाहाच

Diwali Gift : दिवाळी असल्याने आपण एकमेकांना गिफ्ट देतो, कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देतात. एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना जे सरप्राईज दिलं ते पाहून त्यांचे डोळे पाणावले. 

Oct 31, 2024, 10:23 AM IST

मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?

Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी... 

 

Oct 29, 2024, 12:46 PM IST

प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी?

प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी? 

Oct 28, 2024, 11:56 AM IST

'मी तुझ्याकडे येतोय,' AI चॅटबॉटच्या प्रेमात पडून 14 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, पालकांनो सावधान

14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईने एआय चॅटबॉट बनवणाऱ्या कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

 

Oct 24, 2024, 02:36 PM IST

बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास

Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय भारतीयाच्या बँक खात्यात चुकून 16 लाख रुपये जमा झाले. पण या व्यक्तीने पैसे बँकेला परत करण्याऐवजी ते खर्च केले. याप्रकरणी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय व्यक्तीला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Oct 18, 2024, 02:48 PM IST

पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं?

Why Holes on Pen Cap: पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं? . तुम्ही दर दिवशी पेन वापरता. पण, पेन वापरत असताना त्या पेनावर असणाऱ्या टोपणावर एक गोष्ट कधी पाहिलीये? लिखाणासाठी दर दिवशी पेनाची आवश्यकता असते. पण, कधी तुम्ही पेन व्यवस्थित पाहिला आहे का? 

 

Oct 16, 2024, 02:24 PM IST

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...

Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग... 

 

Oct 16, 2024, 10:58 AM IST

शिळ्या चपात्यांपासून बनवा चटपटीत मॅगी; Dietician ने सांगितली रेसिपी, पाहा Video

Weight Loss Maggi: वजन कमी करण्यासाठी मॅगी कधीच खाऊ नये, असं म्हणतात. पण एका डायटीशियनने एक पदार्थ सांगितला आहे. पाहूयात याची रेसिपी

Oct 7, 2024, 01:28 PM IST

ताजमहलच्या तळाशी 50 विहिरी, कारण ऐकून व्हाल हैराण!

50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे. ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे. या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला. आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते. ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात. मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.

Oct 5, 2024, 05:48 PM IST