trending

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

ताजमहलच्या तळाशी 50 विहिरी, कारण ऐकून व्हाल हैराण!

50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे. ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे. या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला. आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते. ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात. मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.

Oct 5, 2024, 05:48 PM IST

Air hostess : 'अफेअर्स, दारु आणि...' फ्लाइटमध्ये पायलट आणि क्रू यांच्यात काय होतं? एअर होस्टेसने उघड केलं रहस्य

Air hostess :  एका माजी एअर होस्टेसची मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल असून तिने पायलट आणि क्रू यांच्यामधील संबंधांबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

Oct 5, 2024, 05:43 PM IST

जगातील सर्वात महागडी ट्रेन भारतात! Ticket तुमच्या 2-3 वर्षांच्या CTC पेक्षाही जास्त

Top 6 Luxury Trains in World Ticket Prices: तुम्हाला या ट्रेनची यादी पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंका नाही. जगातील सर्वात महागडी ट्रेन भारतात असून ती भारतीय रेल्वे मार्फत चालवली जाते असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.

Oct 4, 2024, 02:28 PM IST

VIDEO : मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने पुसली, सोशल मीडियावर संताप

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ओणमच्या दिवशी मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी एका महिलेने चक्क पायाने पुसली आहे. 

Sep 24, 2024, 12:14 PM IST

नि:शब्द! धरणीच्या 1063 फूट खोलवर पोहोचलेल्या मानवाला जे दिसलं ते पाहून डोळे विस्फारतील

यापैकीच एक नवा सिद्धांत आणि वास्तव नुकतंच जगासमोर आलं आहे. 

 

Sep 23, 2024, 04:15 PM IST

100 वर्षानंतर कशी दिसेल मुंबई?

Mumbai After 100 Years AI Photos: 100 वर्षानंतर कशी दिसेल मुंबई?. 100 वर्षांनंतरची मुंबई आजच्यापेक्षा खूप वेगळी असू असेल. आजच्या वाहनांपेक्षा खूप वेगवान वाहतुकीचे मार्ग बघायला मिळतील. 100 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान विकसित होईल.

Sep 19, 2024, 03:08 PM IST

जगात सर्वाधिक आयुष्य जगणारे टॉप 10 प्राणी

बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. रफआई रॉकफिश 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. फ्रेशवॉटर पर्ल मसेल 250 वर्षांहून अधिक काळ जगतो. ग्रीनलॅण्ड शार्कचं वय 272 वर्षांहून अधिक असतं.ट्यूबवॉर्मचं वय 300 वर्षांहून अधिक असतं. ओशन कुवाहॉग क्लैमचे वय 500 वर्षांहून अधिक असतं. ब्लॅक कोरलचं वय 4000 वर्षांहून अधिक असतं.ग्लास स्पंजचं वय 10 वर्षांहून अधिक असतं. टुरिटॉपसिस डॉहर्नी हा अमर मानला जातो. हायड्रादेखील अमर मानला जातो.

Sep 18, 2024, 03:12 PM IST

भारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश

जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं... 

Sep 14, 2024, 11:54 AM IST

जगासमोर श्रीमंत दिसले तरी कर्जात बूडालेले आहेत हे देश , यादीत भारताचासूद्धा समावेश

Most Debt Countries in World: सगळ्हायात जास्त कर्ज घेऊन बसलेला देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर.... बिलियन अमेरीकी डॉलरच्या आकड्यांत देश बुडलेले आहेत. जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेले देश, यादी वाचून नक्कीच धक्का बसेल

Sep 10, 2024, 05:57 PM IST

लालबाग राजाच्या चरणी पहिल्या दिवशी 'इतक्या' लाखांचं दान

Lalbaugcha Raja 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षीही लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटीही राजाच्या चरणी लीन होतात.

Sep 9, 2024, 07:22 PM IST

OMG! झोपेत श्वास घेताना नाकातून घशात घुसलं झुरळ; त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक...

Viral News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढत झोपत असताना त्या व्यक्तीच्या नाकात झुरळ घुसलं अन् ते घशावाटे फुफ्फुसात जाऊ बसलं. त्यानंतर जे झालं ते अतिशय भयानक होतं. 

Sep 9, 2024, 02:15 PM IST

हँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक

Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे. 

Sep 6, 2024, 09:06 PM IST

Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...

Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.... 

Sep 6, 2024, 11:49 AM IST

घुबडच नाही तर 'हे' 7 प्राणी पण डोळे उघडे ठेवून झोपतात

प्रत्येकाला माहितीय की वटवाघुळ हे डोळे उघडे ठेवून झोपतात. त्यासोबत अजून 7 प्राणीदेखील डोळे उघडे ठेवून झोपतात, त्यांची नावं तुम्हाला माहितीय का?

Sep 3, 2024, 11:58 AM IST