ना टायगर, ना कृष्णा, जॅकी श्रॉफ यांच्या मांडीवर बसलेल्या बाळाला ओळखलं का? 26 व्या वर्षी आहे 74 कोटींची मालकीण
जॅकी श्रॉफ यांनी नुकताच त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा केला. अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका बाळाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत.
Feb 2, 2025, 01:23 PM ISTइब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर
2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
Feb 1, 2025, 04:04 PM ISTगोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्या नात्याची गोड गोष्ट; गोविंदा नवस पूर्ण करताना भाच्याला उचलून...
गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद आता संपले आहेत आणि त्यांचे नाते पुन्हा एकदा खुलुन दिसत आहे. गेल्या वर्षी कपिल शर्मा शोमध्ये दोघे एकत्रही आले होते. कृष्णाने नुकताचं अर्चना सिंगच्या युट्युब चॅनलवर कृष्णा- गोविंदाचा जुना किस्सा शेअर केला.
Feb 1, 2025, 01:02 PM ISTअमिताभ बच्चन नाही तर 'या' अभिनेत्यावर होतं जया बच्चनचं खरं प्रेम; पत्नीसमोरच केलं व्यक्त, 'तुझ्या जागी मी असते जर...'
जया बच्चन, ज्यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते, एकदा त्यांच्या सहकलाकारावर प्रेम व्यक्त करताना आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली होती आणि हे प्रेम अमिताभ बच्चनवर नव्हे, तर बॉलिवूडच्या हा अभिनेता होता.
Jan 31, 2025, 04:55 PM ISTराखी सावंतला प्रेमात पुन्हा धोका! पाकिस्तानचा 'होणारा नवरा' आता म्हणतो- 'मला ही...'
Dodi Khan Refused To Marry Rakhi Sawant: अलीकडेच पाकिस्तानी अभिनेता डोडीने राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज केले होते. परंतु आता डोडीने लग्नास नकार दिला आहे. यावर तिच्या पहिल्या पतीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 31, 2025, 02:04 PM IST
'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! प्रियदर्शन करणार तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन
हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'हेरा फेरी 3' ची घोषणा केली आहे, ज्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.
Jan 31, 2025, 01:39 PM IST10 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, सलमान खानने दिली संधी, 'या' चित्रपटातून नशीब उजळणार?
या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला, त्याची करिअरची गाडी गेल्या 10 वर्षांपासून ठप्प झाली आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत 47 हून अधिक चित्रपट केले असले तरी, त्याला मागील दशकभरात एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. आता तो एका मोठ्या कमबॅकची वाट पाहत आहे.
Jan 30, 2025, 05:01 PM IST'ओठांना पट्टी, पायाला प्लास्टर.....' सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, रुग्णालयाच्या बेडवरील फोटो आला समोर
सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा अपघात झाला असून तिचा हॉस्पिटलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jan 30, 2025, 02:34 PM ISTआलिया भट्टचे जर्मन कनेक्शन आणि ब्रिटिश नागरिकत्व, सांगितले हिटलरशी असलेलं नातं
आलिया भट्ट जिने 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेक हिट चित्रपट दिले आहेत, तिच्या अभिनयाच्या कलेविषयी सर्वजण परिचित आहेत. परंतु तिच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टींना फार कमी लोक जाणतात. एक चित्रपट प्रमोशनदरम्यान, आलियाने तिच्या कुटुंबातील काही अनोळखी पैलू आणि जर्मन कनेक्शनबद्दल खुलासा केला.
Jan 30, 2025, 02:32 PM ISTनवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत? अडीच वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हा' थ्रिलर ड्रामा
हनी त्रेहान दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये आलेल्या एका चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे आणि आता या चित्रपटाची शूटिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या तो दिल्लीत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता प्रजासत्ताक दिन साजरा करतानाही सेटवर दिसला होता.
Jan 30, 2025, 12:08 PM IST
अमिताभला त्याच्याच शोमध्ये Sooryavansham वरून केलं ट्रोल! प्रॉपर्टीत हिस्सा मागितला, ‘हा’ आहे तरी कोण?
लोकप्रिय YouTuber आणि स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये तन्मय भट्ट आणि भुवन बम यांच्यासोबत भाग घेतला. या भागामध्ये तिघांनीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर संवाद साधले आणि त्यांच्या चित्रपटांवरील गमतीशीर किस्से सांगितले.
Jan 30, 2025, 11:46 AM IST'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य
Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे.
Jan 29, 2025, 05:02 PM ISTकरण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'
चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
Jan 29, 2025, 04:44 PM ISTथोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO
Archana Puran Singh : अर्चना सिंग पुरन सिंगनं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये हा खुलासा केला आहे.
Jan 29, 2025, 04:33 PM ISTसंजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटात दिसणार होते सलमान-ऐश्वर्या एकत्र, पण ऐश्वर्याच्या अटीमुळे सलमानने घेतली माघार
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपट निर्मिती आणि स्टार कास्ट निवडीबाबत खूपच विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. या चित्रपटाच्या बाबतीत एक अप्रत्याशित गोष्ट समोर आली सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी हा चित्रपट लिहिला होता, ज्यामध्ये त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची योजना होती.
Jan 29, 2025, 02:01 PM IST