रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?

रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?

Ramdas Athawale RPI : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे. धारावीची जागा RPI च्या वाट्याला आली आहे. याच जागेवरुन हा उमेदवार निवडणूक लढणार आहे. 

Oct 28, 2024, 23:31 PM IST
Ramdas Athawale was unhappy in the Mahayuti after not getting a single candidate

एकही उमेदवारी न मिळाल्यानं रामदास आठवले महायुतीत नाराज

Ramdas Athawale was unhappy in the Mahayuti after not getting a single candidate

Oct 27, 2024, 20:10 PM IST
सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'

सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'

Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी

Oct 23, 2024, 19:52 PM IST
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे.   

Oct 23, 2024, 18:52 PM IST
तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'

तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'

Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे

Oct 22, 2024, 20:12 PM IST
Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील

Jun 09, 2024, 12:11 PM IST
मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा

Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 22, 2024, 20:40 PM IST
रामदास आठवलेंच्या कारला अपघात, ताफ्यातील गाडीने कंटेनरला दिली धडक

रामदास आठवलेंच्या कारला अपघात, ताफ्यातील गाडीने कंटेनरला दिली धडक

Ramdas Athawale Car Accident : सातारामधील वाईजवळ हा अपघात घडला. यात सुदैवाने रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झालेली नाही.  

Mar 21, 2024, 19:08 PM IST