सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सवाची धूम, पण अयोग्य नियोजनाचा त्रास
जिल्हा सध्या पर्यटकांच्या आगमनाने गजबजला आहे. जिल्ह्यात सध्या पर्यटन महोत्सवाचीही धूम सुरू आहे.
गोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
जेव्हा मंत्री महोदयानाच मिळाली खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी
मंत्र्यांनाच जेव्हा खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी मिळते तेव्हा राज्याची कायदा व सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येते.
रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
या ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
असं करणारा टेस्ट इतिहासातला पहिला बॅट्समन बनला स्मिथ
अॅशेस सिरीजमधील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्धचा सामना जिंकला आहे.
...तर सुशील कुमारला होऊ शकते १ वर्षाची शिक्षा
ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
४४ वर्षानंतर या खेळाडूने केली रणजी फायनलमध्ये कमाल
इंदोरमधील होळकर स्टेडियमवर एका खेळाडूने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
नवीन वर्षात फ्लिपकार्टची स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर
नवीन वर्षात अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान
तुम्ही जर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करतात तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.